Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यात शिरली खासगी BMW कार, तपास सुरु...

Sandip Kapde

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात BMW कार शिरली आहे. फडणवीस हे नागपूर वरुन चंद्रपूरला जात होते. तेव्हा हा प्रकार घडला.

ही कार नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पासून फडणवीसांच्या ताफ्यात शिरली. चंद्रपूर पर्यंत ही कार फडणवीलांच्या ताफ्यात होती.

परिवहन विभागाकडे या कारची नोंदणी हसमूख गांधी यांच्या नावावर आहे. कारची पासींग ठाणे जिल्ह्याची आहे, यासंदर्भात अधिकचा तपास पोलीस करत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: ''काय झाडी.. काय डोंगर... किती हे खोके?'' पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडले पाच कोटी

Karad Assembly Election 2024 : कऱ्हाडला सोनू, नकटा रावळ्यासह बुक्कीत टेंगुळवरही रंगताहेत चर्चा

Sarfaraz Khan: सर्फराज खानला पुत्ररत्न! गोड बातमी सोशल मीडियात व्हायरल

Australia दौऱ्यासाठी भारत A संघाची घोषणा, ऋतुराजच्या हाती कर्णधारपदाची धुरा, इर्श्वरनला दिली मोठी संधी

Melie Kerr: लहानपणी ज्यांच्याबरोबर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं, ज्यावर निबंध लिहिला.... जेव्हा अगदी तसंच घडतं

SCROLL FOR NEXT