IAS sakal
महाराष्ट्र बातम्या

केंद्र सरकारची दिवाळी भेट! राज्यातील ‘या’ २३ महसूल अधिकाऱ्यांना ‘आयएएस’ केडर

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील महसूल सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘आयएएस’ (भारतीय प्रशासकीय सेवा) केडर जाहीर केले आहे. हे सर्वच २३ अधिकारी महसूल अधिकारी आहेत. १९६८ ते १९७५ या काळात जन्मलेले हे अधिकारी असून सध्या ते निवृत्तीच्या उंबरठ्यावरील आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील महसूल सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘आयएएस’ (भारतीय प्रशासकीय सेवा) केडर जाहीर केले आहे. हे सर्वच २३ अधिकारी महसूल अधिकारी आहेत. १९६८ ते १९७५ या काळात जन्मलेले हे अधिकारी असून सध्या ते निवृत्तीच्या उंबरठ्यावरील आहेत. त्यांची यादी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आली आहे. दरम्यान, ‘आयएएस’ केडर मिळालेल्या या २३ अधिकाऱ्यांची यादी सोशल मिडियाद्वारे प्रसारित होत आहे. या अधिकाऱ्यांना आता आगामी काही दिवसांत वरिष्ठपदी पदोन्नती दिली जाणार आहे.

या २३ अधिकाऱ्यांना ‘आयएएस’पदी नामनिर्देशन

  • संजय पवार

  • डॉ. नंदकुमार बेडसे

  • सुनील महिंद्रकर

  • रविंद्र खेबुडकर

  • निलेश सगर

  • लक्ष्मण राऊत

  • बाबासाहेब बेलदार

  • जगदीश मिनियार

  • माधवी सरदेशमुख

  • डॉ. ज्योत्सना पडीयार

  • अण्णासाहेब चव्हाण

  • गोपिचंद कदम

  • बापू पवार

  • महेश आव्हाड

  • वैदेही  रानडे

  • विवेक गायकवाड

  • नंदिनी अवाडे

  • मंगेश जोशी

  • अनिता मेश्राम

  • गितांजली बावीस्कर

  • दिलीप जगदाळे

  • अर्जुन चिखले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT