chhagan bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांची प्रकृती अचानक बिघडली, पुण्याहून विशेष विमानाने मुंबईला हलवलं

संतोष कानडे

मुंबईः मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती येत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्याहून मुंबईला हलवण्यात आलेलं आहे.

छगन भुजबळ यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाटी दाखल करण्यात आलेलं आहे. पुण्याहून विशेष विमानाने त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त छगन भुजबळ हे पुण्यात आले होते. गुरुवारी सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला नेण्यात आलं. यापूर्वीदेखील व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांनी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं.

ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने आणि त्यामुळे अधिक त्रास जाणवल्याने गुरुवारी दुपारी त्यांना पुणे येथून मुंबईला हलवण्यात आलं, अशी माहिती भुजबळांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT