Kirit Somaiya 
महाराष्ट्र बातम्या

'मीठ कमी झालं, तरी किरीट सोमय्या ED नोटीसची धमकी देतील'

काय म्हटलय किरीट सोमय्या यांच्याबद्दल...

दीनानाथ परब

मुंबई: माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यावर त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांची भ्रष्टाचाराची विविध प्रकरण बाहेर काढण्यासाठी ओळखले जातात. आतापर्यंत त्यांनी अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर आर्थिक अनियमिततेचे आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या यांनी एक टि्वट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे. प्रताप सरनाईक ED कडे गेले नाहीत, अनिल देशमुख ईडी कडे जात नाही आणि अनिल परब ED कडे जाणार नाहीत, असं म्हटलं आहे.

त्याच टि्वटवरुन काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. किरीट सोमय्यांना ED, CBI च्या नावाने धमक्या द्यायची इतकी सवय झालीय की ते जवळच्यांनाही धमक्या देत असतील असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT