rahul narvekar Election Commission will decide who is real ncp ajit pawar or sharad pawar shiv sena case maharashtra politics sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "परवानगीशिवाय माझा फोटो वापरु नयेत अन्यथा..."; शरद पवारांचा अजितदादा गटाला इशारा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. अजितदादा सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे काही फ्लेक्सची झळकले आहेत. पण त्यावर शरद पवार यांचे फोटोही झळकले. यापार्श्वभूमीवर माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरण्यात येऊ नयेत, असा इशारा पवारांनी अजितदादा गटाला दिला आहे. (Dont use my photo without permission Sharad Pawar warning to Ajitdada group)

"माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा, अन्य कोणी परवानगीशिवाय फोटो वापरू नये, अस शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अजित पवारांनी बंड करत आठ आमदारांसह स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या प्रकरणामुळं राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पण यानंतर शरद पवारांनी आपला अजितदादांच्या निर्णयाला कुठलाही पाठिंबा नसल्याचं स्पष्ट करत तातडीनं त्यांच्यासह इतर आठ जणांवर ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates Live : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी!

Akola Assembly Election 2024 : लोकसभेतील चूक विधानसभेत नको! काँग्रेस, वंचितचे नेते पराभवाची जबाबदारी स्वीकारतील काय?

IND vs NZ, Viral Video: सर्फराज खानच्या टणाटण उड्या, ऋषभ पंत काही लक्ष देईना; यात न्यूझीलंडचा किपरही गोंधळला

MUM vs MAH : मुंबईकर जोरात, प्रतिस्पर्धी कोमात! सर्फराजनंतर आणखी एकाची शतकी खेळी, Ayush Mhatreचे द्विशतक हुकले

Assembly Elections Explained: आदिवासी आमदारांकडे राज्याच्या सत्तेची चावी? भाजप अन् शिंदे गटासाठी व्होट बँक मोठे आव्हान!

SCROLL FOR NEXT