Maharashtra Cabinet Meeting  
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Meeting : पत्रकार आणि वृतपत्र विक्रेत्यांसाठी होणार दोन स्वतंत्र महामंडळे! मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय

रोहित कणसे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कॅबिनेट बैठकीत जवळपास ८० निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती दिली. महामंडळ, शिक्षक याबाबत निर्णय घेतले, यामध्ये संत गोरोबा कुंभार, कोळी समाज महामंडळ प्रस्ताव मागवला आहे असेही पाटील यांनी सांगितले. तसेच या बैठकीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उत्पादनाची मर्यादा आठ लाखांवरून आता पंधरा लाखांची करण्यात यावी असा प्रस्ताव केंद्रकडे पाठवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?

Ratan Tata: इस्रायलपासून ते अमेरिकेपर्यंत... टाटा समूहाचे साम्राज्य विदेशात किती पसरले आहे?

Latest Maharashtra News Updates : रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना

Mokhada News : अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने मोखाड्यात ऊडवली दाणादाण; सुदैवाने जिवीतहानी टळली..

शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांना जुहूमधील घर खाली करण्याची नोटीस; पुण्यातील फार्म हाऊसदेखील केलं सील

SCROLL FOR NEXT