corona update sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात 52 कोरोना बाधितांचा मृत्यू; नव्या रुग्णसंख्येचा आलेख चढाच

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona new patients) मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे दिसते. आज राज्यात 52 रुग्णांचा (corona deaths) मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,42,023 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 27,नाशिक 7,पुणे 6,कोल्हापूर 2,लातूर 3,अकोला 5,नागपूर 2 मृत्यू नोंदवले गेले. (Fifty two corona patients died today new patients also increases)

राज्यात कोविड बाधित रुग्णांमध्ये वाढ सुरूच असून आज 48,270 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 74,20,027 झाली आहे. आज पुन्हा एकदा मुंबई, नवी मुंबई, पुणे, पुणे मनपा, सातारा मनपा परिसरात अधिक रुग्ण आढळले. राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

आज 42,391 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 70,09,823 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 94.47 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 23,87,593 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 2,64,388 इतकी झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT