solapur district sakal
महाराष्ट्र बातम्या

नक्की वाचा..! सोलापूरमधील 11 विधानसभा मतदारसंघातून कोण- कोण इच्छुक, मतदार किती? उमेदवारी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून प्रारंभ, आमदार होण्यासाठी किती मते आवश्यक, वाचा...

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात सध्या ३८ लाख १३ हजार ६८८ मतदार आहेत. विशेष बाब ३० ऑगस्ट रोजी मतदार यादी अंतिम झाल्यापासून जिल्ह्यात ४९ हजार ८९९ मतदार वाढले आहेत. आमदार होण्यासाठी उमेदवाराला किमान दीड लाखांहून अधिक मते घ्यावी लागणार आहेत

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभेच्या निवडणुकीची बिगुल वाजल्यानंतर आता जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. काहीही झाले तरी यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून नाही तर महाविकास आघाडीकडून तरी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, अशी अनेक इच्छुकांची तयारी आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून त्या त्या विधानसभा मतदारसंघातील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सुरवात होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात सध्या ३८ लाख १३ हजार ६८८ मतदार आहेत. विशेष बाब ३० ऑगस्ट रोजी मतदार यादी अंतिम झाल्यापासून जिल्ह्यात ४९ हजार ८९९ मतदार वाढले आहेत. आमदार होण्यासाठी उमेदवाराला किमान दीड लाखांहून अधिक मते घ्यावी लागणार आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातील ५२ हजार ७९६ मतदारांना (८५ वर्षांवरील) घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी त्यांना तसा अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

१. शहर मध्य

  • विद्यमान : प्रणिती शिंदे (काँग्रेस)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : फारूक शाब्दी (एमआयएम)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : महेश कोठे (शिवसेना)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त काँग्रेस तर महायुतीत शिवसेनेकडे

  • इच्छुक : चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, फिरदोस पटेल, देवेंद्र भंडारी, अंबादास करगुळे (काँग्रेस), नरसय्या आडम (माकप), तौफिक शेख, प्रमोद गायकवाड, ॲड. यु.एन. बेरिया, वंदना भिसे (राष्ट्रवादी गट शरदचंद्र पवार पक्ष), देवेंद्र कोठे, पांडुरंग दिड्डी, अंबादास गोरंटला (भाजप), मनीष काळजे, प्रा. शिवाजी सावंत, ज्योती वाघमारे (शिवसेना), अजय दासरी, अस्मिता गायकवाड (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष).

----------------------------------------------------------------------------

२. शहर उत्तर

  • विद्यमान : विजयकुमार देशमुख (भाजप)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : आनंद चंदनशिवे (वंचित बहुजन विकास आघाडी)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : मनोहर सपाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त राष्ट्रवादीकडे तर महायुतीत भाजपकडे

  • इच्छुक : महेश कोठे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) माजी महापौर शोभा बनशेट्टी, ॲड. मिलिंद थोबडे, चन्नवीर चिट्टे, सुरेश पाटील, जगदीश पाटील (भाजप), प्रकाश वाले, उदयशंकर चाकोते, सुशील बंदपट्टे, सातलिंग शटगार, सुनील रसाळे, सुदीप चाकोते (काँग्रेस), उत्तमप्रकाश खंदारे.

-------------------------------------------------------------------------------------

३. दक्षिण सोलापूर

  • विद्यमान : सुभाष देशमुख (भाजप)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : बाबा मिस्त्री (काँग्रेस)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : युवराज राठोड (वंचित बहुजन आघाडी)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त काँग्रेस तर महायुतीत भाजपकडे

  • इच्छुक : अमर पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), दिलीप माने, महादेव कोगनुरे, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, अशोक देवकते, बाळासाहेब शेळके, सुदीप चाकोते, जाफरताज पटेल, शालिवाहन माने देशमुख, रमेश हसापुरे, हरीश पाटील, सुभाष चव्हाण, फिरदोस पटेल, विजयकुमार हत्तुरे, भोजराज पवार, इंदुमती अलगोंडा पाटील, अलका राठोड (काँग्रेस), मळसिद्ध मुगळे, आप्पासाहेब पाटील, उदय पाटील, सोमनाथ वैद्य, संतोष पवार (भाजपकडून उमेदवारीची मागणी), धर्मराज काडादी, संतोष पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष).

  • ----------------------------------------------------------------------------

४. माढा

  • विद्यमान : बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : संजय कोकाटे (शिवसेना)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : अशोक ताकतोडे (बसपा)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे

  • इच्छुक : अभिजित पाटील (भाजप), ॲड. मीनल साठे, प्रा. संदीप साठे, मालोजी देशमुख (काँग्रेस), ॲड. मिनल साठे, भारत पाटील, शिवाजी कांबळे, संजय पाटील घाटणेकर, धनराज शिंदे, नितीन कापसे, अनिल सावंत, सुरेश पाटील, संजय कोकाटे, अभिजीत पाटील (राष्ट्रवादी गट शरदचंद्र पवार), आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस).

----------------------------------------------------------------------------------

५. पंढरपूर-मंगळवेढा

  • विद्यमान : समाधान आवताडे (भाजप)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : भगिरथ भालके (त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : सिद्धेश्वर आवताडे (अपक्ष)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त काँग्रेस तर महायुतीत भाजपकडे

  • इच्छुक : माजी आमदार प्रशांत परिचारक (भाजप), भगिरथ भालके (काँग्रेस व राष्ट्रवादी गट शरदचंद्र पवार पक्ष), आदित्य फत्तेपूरकर, अमोल म्हमाणे, ॲड. रविकिरण कोळेकर, अशोक चेळेकर (काँग्रेस), ॲड. संजयकुमार भोसले, नागेश फाटे, वसंतराव पाटील, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर राजमाने, राहुल शहा, अनिल सावंत, संदीप मांडवे, सुभाष भोसले, साधना भोसले, नागेश भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष).

---------------------------------------------------------------------------------------

६. सांगोला

  • विद्यमान : शहाजी पाटील (शिवसेना)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : अनिकेत देशमुख (शेकाप)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : राजश्रीताई नागणे पाटील (अपक्ष)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त शेकाप तर महायुतीत शिवसेनेकडे

  • इच्छुक : माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, जयमाला गायकवाड, बाबुराव गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), डॉ. अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख (शेकाप).

-----------------------------------------------------------------------------------

७. मोहोळ

  • विद्यमान : यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : नागनाथ क्षीरसागर (शिवसेना)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : रमेश कदम (अपक्ष)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे

  • इच्छुक : संजय क्षीरसागर, अभिजित लक्ष्मणराव ढोबळे, नारायण शिंदे, अमोल बंगाळे, कोमल साळुंखे, पृथ्वीराज शेरखाने, ॲड. श्रीधर कसणेकर, ॲड. पवनकुमार भारत गायकवाड, किशोरकुमार सरदेसाई, रमेश कदम, शहाजी राऊत, सुशीला आबुटे, संजीव बगाडे, हनुमंत सोनवणे, राजु खरे, लक्ष्मण सरवदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), मनोज शेजवाल (शिवसेना), सोमेश क्षीरसागर.

-------------------------------------------------------------------------

८. करमाळा

  • विद्यमान : संजय शिंदे (अपक्ष)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : नारायण पाटील (अपक्ष)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : रश्मी बागल (शिवसेना)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तर महायुतीत शिवसेनेकडे

  • इच्छुक : नारायण पाटील, प्रा. रामदास झोळ, संतोष वारे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), रश्‍मी बागल किंवा दिग्विजय बागल (भाजप), प्रतापराव जगताप (काँग्रेस).

--------------------------------------------------------------------------

९. अक्कलकोट

  • विद्यमान : सचिन कल्याणशेट्टी (भाजप)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : धर्मराज राठोड (वंचित बहुजन आघाडी)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त काँग्रेसकडे तर महायुतीत भाजपकडे

  • इच्छुक : आनंद तानवडे, बसलिंगप्पा खेडगी (भाजप), संजय पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, भीमाशंकर जमादार, पुजा राहुल पाटील (काँग्रेस).

----------------------------------------------------------------------------

१०. माळशिरस

  • विद्यमान : राम सातपुते (भाजप)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : राज कुमार (वंचित बहुजन आघाडी)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर महायुतीत भाजपकडे

  • इच्छुक : प्रशांत साळे (काँग्रेस), उत्तमराव जानकर, कोमल साळुंखे ढोबळे, राजू साळवे, रणजीत सरवदे, जयंत खंडागळे, विकास धाईंजे, डॉ. धनंजय साठे, त्रिभुवन धाईंजे, राजेश गुजर, डॉ. चंद्रशेखर खडतरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष).

-------------------------------------------------------------------------------

११. बार्शी

  • विद्यमान : राजेंद्र राऊत (अपक्ष)

  • दुसरा क्रमांक उमेदवार : दिलीप सोपल (शिवसेना)

  • तिसरा क्रमांक उमेदवार : निरंजन भुमकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • जागा वाटपात सध्या मतदारसंघ : ‘मविआ’त शिवसेनेकडे तर महायुतीत भाजपकडे

  • इच्छुक : विश्वास बारबोले, साहेबराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), दिलीप सोपल.

करमाळा (२४४)

  • एकूण मतदान केंद्रे : ३४७

  • पुरुष मतदार : १,७०,४६३

  • महिला मतदार : १,५६,००६

  • एकूण मतदार : ३,२६,४८०

  • सैनिक मतदार : ४८२

---------------------------------------------------------------

माढा (२४५)

  • एकूण मतदान केंद्रे : ३५५

  • पुरुष मतदार : १,८२,५५३

  • महिला मतदार : १,६६,८६४

  • एकूण मतदार : ३,४९,४२०

  • सैनिक मतदार : ३५४

-----------------------------------------------------------

बार्शी (२४६)

  • एकूण मतदान केंद्रे : ३३३

  • पुरुष मतदार : १,७०,९३०

  • महिला मतदार : १,६१,०५५

  • एकूण मतदार : ३,३२,०२८

  • सैनिक मतदार : ५६३

------------------------------------------------------------

मोहोळ (२४७)

  • कूण मतदान केंद्रे : ३३६

  • पुरुष मतदार : १,७२,०३९

  • महिला मतदार : १,५६,९५६

  • एकूण मतदार : ३,२९,००३

  • सैनिक मतदार : ४२५

--------------------------------------------------------------

सोलापूर शहर उत्तर (२४८)

  • एकूण मतदान केंद्रे : २८९

  • पुरुष मतदार : १,६१,६०२

  • महिला मतदार : १,६४,७३५

  • एकूण मतदार : ३,२६,३८२

  • सैनिक मतदार : ८१

---------------------------------------------------------------

सोलापूर शहर मध्य (२४९)

  • एकूण मतदान केंद्रे : ३०४

  • पुरुष मतदार : १,६९,३००

  • महिला मतदार : १,७४,५६०

  • एकूण मतदार : ३,४३,९१२

  • सैनिक मतदार : ४५

----------------------------------------------------------------

अक्कलकोट (२५०)

  • एकूण मतदान केंद्रे : ३९०

  • पुरुष मतदार : १,९५,०२२

  • महिला मतदार : १,८४,८८६

  • एकूण मतदार : ३,७९,९५०

  • सैनिक मतदार : ४३४

----------------------------------------------------------------

सोलापूर दक्षिण (२५१)

  • एकूण मतदान केंद्रे : २६२

  • पुरुष मतदार : १,९४,१८६

  • महिला मतदार : १,८४,८०२

  • एकूण मतदार : ३,७९,०२७

  • सैनिक मतदार : २४६

----------------------------------------------------------------

पंढरपूर (२५२)

  • एकूण मतदान केंद्रे : ३५७

  • पुरुष मतदार : १,९०,१३५

  • महिला मतदार : १,८०,५७७

  • एकूण मतदार : ३,७०,७३८

  • सैनिक मतदार : ५४१

---------------------------------------------------------------

सांगोला (२५३)

  • एकूण मतदान केंद्रे : ३०५

  • पुरुष मतदार : १,७०,६९०

  • महिला मतदार : १,५८,३५३

  • एकूण मतदार : ३,२९,०४८

  • सैनिक मतदार : ८८७

------------------

माळशिरस (२५४)

  • एकूण मतदान केंद्रे : ३४५

  • पुरुष मतदार : १,७९,५३०

  • महिला मतदार : १,६८,१३८

  • एकूण मतदार : ३,४७,७००

  • सैनिक मतदार : ४००

पक्षीय बलाबल :

  • भाजप : ५

  • अपक्ष : २

  • काँग्रेस : १

  • राष्ट्रवादी काँग्रेस : २

  • शिवसेना : १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

Junior National Kho Kho Championship स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर; भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे कर्णधार

SCROLL FOR NEXT