महाराष्ट्र बातम्या

शाळांची घंटा वाजवणारे शिपाई काका आता नसणार! शिपाईपदे रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

तुषार सोनवणे

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने शालेय शिक्षण व्यवस्थेतील शिपायांची पदे रद्द केली आहेत. यापुढे राज्यातील शाळांमध्ये शिपायी पदाची भरती होणार नाही असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे साधारण 52 हजार शिपायांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे.

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांपासून ते शिपायांपर्यंतच्या व्यक्तींचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठे योगदान असते.  परंतु येत्या काळात राज्यातील सर्व शासकीय, खासगी शिक्षण संस्थांमध्ये असलेली शिपायांची पदे रद्द करण्यात येणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे राज्यातील 52 हजार शिपायांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते.

Governments decision to abolish peonage at school in state

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT