महाराष्ट्र बातम्या

Grampanchayat : अमोल कोल्हेंच्या नारायणगावमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव; राज्यात कुणाकडे किती ग्रामपंचायती?

संतोष कानडे

पुणेः खासदार अमोल कोल्हे यांचं गाव असलेल्या नारायणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याची माहिती येत आहे. तिथे ठाकरे गटाचं वर्चस्व सिद्ध झालंय. सकाळी ११ वाजेपर्यंत महायुतीने २९१, महाविकास आघाडीने १३९ आणि इतरांनी ५९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला समोरं जावं लागलं आहे. नारायणगाव हे जुन्नर तालुक्यात आहे. तिथे राष्ट्रवादीच्या पॅनलचा दारुण पराभव झालेला आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

दुपारी ११ वाजेपर्यंत भाजपकडे ११३ ग्रामपंचायती, ठाकरे गटाकडे ४३ ग्रामपंचायती, काँगेसकडे ५५ ग्रामपंचायती, शरद पवार गटाकडे ४१ ग्रामपंचायती, अजित पवार गटाकडे १०० ग्रामपंचायती आणि इतरांकडे ५९ ग्रामपंचायती आलेल्या आहेत.

भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकलेल्या आहेत. आघाडी आणि युतींचा विचार केल्यास महायुतीकडे २९१, महाविकास आघाडीकडे १३९ आणि इतरांकडे ५९ ग्रामपंचायती आलेल्या आहेत. भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्याचं दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: ''ते' पुस्तक मी वाचणार अन् माझ्या वकिलांनाही देणार'', ईडीच्या भीतीबाबत भुजबळांचा पत्रकार परिषदेत खुलासा

Aligarh Muslim University ला अल्पसंख्याकांचा दर्जा, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

मगरी, शार्क असलेल्या नदीत पडले Ian Botham; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने वाचवले अन्यथा...

Latest Maharashtra News Updates : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांचा दर्जा - SC

Sawantwadi Election : शिवसेनेच्या उमेदवारीवर नारायण राणे शेवटचे लढले, अटीतटीची 'ती' निवडणूक ठरली लक्षवेधी

SCROLL FOR NEXT