sakal podcast esakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Podcast : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परणार 'हॉकी इंडिया लीग'

रोहित कणसे

नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या मारल्याचा प्रकार घडलाय.... यासोबतच शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार यावर भाष्य केलंय.... तर मध्य रेल्वेवर उद्या प्रवाशांना कसरत करावी लाहणारेय..... यासह अहमदनगर एवजी अहिल्यानंगर या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीय... या आणि इतर काही बातम्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या;

२) मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला

३) मध्य रेल्वे मार्गावर उद्या प्रवाशांची कसरत; ठाणे-कल्याण स्थानकादरम्‍यान मेगाब्लॉक

४) अहमदनगरऐवजी अहिल्यानगर, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

५) समुद्रातील प्लॅस्टिकचा माणसांनाही धोका! न्यायालयाकडून गंभीर दखल

६) हॉकी इंडिया लीगचे सात वर्षांनंतर पुनरागमन

७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला दोन आठवड्यांत प्रमाणपत्र

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PESA Bhart : आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश! पेसा कायद्यातली पदे भरण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Updates : मोदीजींच बंजारा समाजाशी विशिष्ट नातं- देवेंद्र फडणवीस

'त्यांची नियत नीट नव्हती, म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला'; राहुल गांधींचा भाजपला सणसणीत टोला

Mahindra Thar Roxx : ‘थार रॉक्स’ला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद; एका तासात विक्रमी १ लाख ७६ हजार गाड्यांची नोंदणी

कमला हॅरिस, तुलसी गॅबार्ड अन् उषा व्हान्स.. अमेरिकन राजकारणात भारतीयांचे वाढले महत्व

SCROLL FOR NEXT