Maharashtra Rain Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Updates : तुमच्या भागात आज पाऊस पडेल का? विभागानुसार प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट्स वाचा...

संतोष कानडे

मुंबईः पावसाळा सुरु होऊन महिना उलटत आला तरी राज्याच्या अनेक भागांमध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मागच्या चार दिवसांपासून ज्या भागांमध्ये दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं, तिथे पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यामध्ये आज, दि. १ जुलै रोजी कुठे मुसळधार, तर कुठे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत जिल्हानिहाय माहिती दिली आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

मुंबई विभाग

पालघर - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस ते अती मुसळधार पाऊस

ठाणे - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस ते अती मुसळधार पाऊस

मुंबई - यलो अलर्ट, मुसळधार पाऊस

रायगड - ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अती मुसळधार पाऊस

रत्नागिरी - ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अती मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग - ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अती मुसळधार पाऊस

उत्तर महाराराष्ट्र

धुळे - यलो अलर्ट मुसळधार पाऊस

नंदुरबार - यलो अलर्ट, घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस

जळगाव - ग्रीन अलर्ट

नाशिक - यलो अलर्ट, घाटातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस

अहमदनगर - ग्रीन अलर्ट

पश्चिम महाराष्ट्र

पुणे - ऑरेंज अलर्ट, घाटातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस

कोल्हापूर - घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस

सातारा - ऑरेंज अलर्ट, घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस

सांगली - ग्रीन अलर्ट, हलका पाऊस

सोलापूर - ग्रीन अलर्ट ,हलका पाऊस

मराठवाडा

संभाजीनगर - ग्रीन अलर्ट , हलका पाऊस

जालना - ग्रीन अलर्ट , हलका पाऊस

परभणी - ग्रीन अलर्ट, हलका पाऊस

बीड - ग्रीन अलर्ट, हलका पाऊस

हिंगोली - ग्रीन अलर्ट, हलका पाऊस

नांदेड - ग्रीन अलर्ट, हलका पाऊस

लातूर - ग्रीन अलर्ट, हलका पाऊस

धाराशिव - ग्रीन अलर्ट , हलका पाऊस

विदर्भ

अकोला - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

यवतमाळ - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

वाशीम - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

वर्धा - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

नागपूर - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

गोंदिया - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

गडचिरोली - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

चंद्रपूर - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

बुलढाणा - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

भंडारा - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

अमरावती - यलो अलर्ट , मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT