corona death sakal media
महाराष्ट्र बातम्या

चिंता वाढली! राज्यात आज कोरोना मृत्यूची शंभरी पार

आज 45 हजार 648 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

निनाद कुलकर्णी

मुंबई : एकीकडे राज्यातील कोरोना रूग्णांची (Maharashtra Corona Update ) कमी होणारी आकडेवारी काहीसा दिलासा देत असताना राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 103 जणांच्या (Covid Death In Maharashtra) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 24 हजार 948 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर45 हजार 648 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (Maharashtra Corona Latest News In Marathi)

राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के इतका नोंदविण्यात आला असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्क्यांवर नोंदविण्यात आले आहे. सध्या राज्यात 14 लाख 61 हजार 370 व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर, 3, 200 व्यक्ती संस्थात्मक (Home Quarantine) विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात आज 110 ओमिक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत 3040 ओमिक्रॉनबाधितांची (Omicron Cases In Maharashtra) नोंद राज्यात करण्यात आली आहे. त्यापैकी 1, 603 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT