Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेतील पराभवानंतर महायुतीमध्ये मोठे बदल! विधानसभेसाठी समन्वय समिती; करणार 'हे' काम

संतोष कानडे

Maharashtra Assembly Elections 2024 : पुढील तीन महिन्यांनंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकते. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचं तोंड बघावं लागलं होतं. महायुती केवळ १७ आणि महाविकास आघाडीने ३० जागांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आता महायुतीमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती आहे.

महायुतीमध्ये अंतर्गत समन्वय राखण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षामध्ये योग्य समन्वय राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका सुधारता याव्यात, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या कॅम्पेनसाठी ही समन्वय समिती काम करणार आहे. समन्वय समितीची रचना नेमकी कशी असेल, कोणत्या पक्षाचे कोणते सदस्य या समितीमध्ये काम करतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Editorial Article : अग्रलेख - विकृतीला पायबंद

Sakal Editorial Article : भाष्य - अमेरिकी निर्बंधांचे 'औषध'

Sakal Editorial Article : हौस ऑफ बांबू - 'पुरुषोत्तम' साठीचा झाला नव्हं..!

सकारात्मक विचारसरणीचे फायदे

‘आहारही काटेकोर हवा’

SCROLL FOR NEXT