sakal
महाराष्ट्र बातम्या

Naxalism : नक्षलवाद मोजतोय शेवटच्या घटका; लाल दहशतवादाच्या वर्मी सरकारचा घाव...

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः नोटाबंदीच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्यावर थेट कारवाईला सुरूवात केली आहे. या कारवाईमुळे शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते. आधी नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या छत्तीसगडमधील लाल दहशत शेवटच्या घटका मोजू लागला आहे. नक्षलप्रभावित जिल्हे आता विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ लागले आहेत.

छत्तीसगडमधील वर्षभरातील कारवाई- ८०

नक्षलवादी ठार- १२५

नक्षलवाद्यांना अटक- १५०

नक्षलवादी शरण- २९

नक्षली हल्ल्यातील जीवितहानी

६ हजार ०३५

शहांनी आखला आराखडा

छत्तीसगडमध्ये विष्णूदेव साई यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून छत्तीसगडमधील नक्षलविरोधी कारवायांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर आक्रमकपणे कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी एक उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली होती.

नक्षली हल्ल्यात घट

१४ हजार ८६२

(२००४-१४)

७ हजार १२८

(२०१४-२३)

जवानांच्या मृत्यूमध्ये घट- ७२ टक्के

नागरिकांच्या मृत्यूमध्ये घट- ६८ टक्के

नक्षलप्रभावित जिल्हे घटले

९६ (२०१०)

४५ (२०२२)

नक्षलप्रभावित जिल्ह्यांत विकास

९० जिल्हे

५ हजारः पोस्ट कार्यालयांची उभारणी

१ हजार २९८ः बँक शाखा उघडल्या

१ हजार ३४८ः एटीएमला सुरूवात

४ हजार ८८५ः मोबाईल टॉवरची उभारणी

९ हजार ३५६ः किलोमीटरची रस्ते उभारणी

१२१ः एकलव्य निवासी शाळा

४३ः आयटीआय

३८ः कौशल्य विकास केंद्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT