Rohit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : धडाकेबाज सरकार Foxconnच्या CEO ना का भेटले नाहीत? पवारांच्या ट्वीटने चर्चांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा राज्यातल्या विकास प्रकल्पावरुन राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. फॉक्सकॉनचे सीईओ राज्यभरात गुंतवणुकीसाठी फिरत असूनही सरकारने त्यांची भेट का घेतली नाही, असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये आमदार रोहित पवार म्हणतात, "Foxconn चे सीईओ यांनी नव्या गुंतवणुकीसाठी भारतात ८ दिवस दौरा केला, तेलंगणा सेमीकंडक्टरसाठी, कर्नाटक आयफोन प्रकल्पासाठी अशी अनेक राज्यांची शिष्टमंडळे त्यांना भेटली. परंतु १८-१८ तास जनसेवेची कामे करणारे आमचे धडाकेबाज सरकार Foxconn च्या CEO यांना का भेटले नसावे?"

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या विमान तयार करण्याच्या प्रकल्पाविषयीही भाष्य केलं होतं. केंद्र सरकार एम्ब्रेअर आणि सुखोई कंपन्यांसोबत नवा प्रकल्प आणण्याचा तयारीत आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे, पण हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata: सुस्वागतम... मोदींच्या एका मेसेजनंतर रतन टाटांनी नॅनोचा कारखाना गुजरातला कसा नेला?

Ratan Tata Passed Away: टाटांच्या जाण्याने अदानी, अंबानी, महिंद्रा भावुक; भावनांना वाट मोकळी करुन देत वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

Ratan Tata life history : ब्रीच कँडी रुग्णालयातून जेआरडी परतले अन् रतन टाटांना बोलावून घेतलं; 'त्या' सोमवारी घडली ऐतिहासिक घटना

SCROLL FOR NEXT