11 October in History:  Sakal
महाराष्ट्र बातम्या

On This Day: भारतीय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन, जाणून घ्या महत्वाच्या घडामोडी

11 October in History: आजच्या दिवशी कोणत्या खास घडामोडी घडल्या हे एका क्लिकवर जाणून घेऊया.

सकाळ वृत्तसेवा

आज कोणाचा वाढदिवस आहे?

१९९३:  भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पंड्या याचा आज वाढदिवस


१९५४: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह याचा आज वाढदिवस


१९५१:  भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद याचा आज वाढदिवस


१९४६:  परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांना पद्म भूषण, पद्मश्री मिळाले


१९४३:  वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू कीथ बॉईस याचा आज वाढदिवस


१९४२: भारतीय अभिनेते व निर्माते, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त अमिताभ बच्चन याचा आज वाढदिवस


१९३२: भारतीय गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल याचा आज वाढदिवस


१९३०: भारतीय पत्रकार व स्तंभलेखक बिझी बी याचा आज वाढदिवस


१९१६: भारतीय चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर याचा आज वाढदिवस


१९१६:  भारतीय समाजसुधारक व राजकारणी - भारतरत्न, पद्म विभूषण नानाजी देशमुख याचा आज वाढदिवस


१९०२:  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक - भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार जयप्रकाश नारायण याचा आज वाढदिवस


१८९०:  श्रीलंकन पत्रकार, वकील आणि राजकारणी ए.व्ही. कुलसिंघम याचा आज वाढदिवस


१८७६:  भारतीय बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय याचा आज

वाढदिवस

२००१: पोलरॉईड कार्पोरेशन कंपनी दिवाळखोरी जाहीर केली.


२०००: STS-92 - नासाचे १००वे स्पेस शटल मिशन प्रक्षेपित केले.


१९८७: श्रीलंकेत भारतीय सैन्याने ऑपरेशन पवन सुरू केले.


१९८४: कॅथरीन डी. सुलिव्हन या स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या.


१९६८: नासाने पहिली यशस्वी मानवयुक्त अपोलो मोहीम प्रक्षेपित केली.


१९५८: पायोनियर १ नासाने पहिले अंतराळ संशोधन प्रक्षेतीत केले.


१९४४: सोव्हिएत युनियन तुवान पीपल्स रिपब्लिक जोडून घेतले.


१८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ, सिडनी येथे सुरु झाले.


१८११: ज्युलियाना फेरी जहाज न्यूयॉर्क बंदरातील पहिली वाफेवर चालणारी फेरी सुरू झाली.


१६३४: बर्चर्डीचा पुर या पुरामुळे नॉर्थ फ्रिसलँड, डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये किमान १५ हजार लोकांचे निधन.

१९९९: भारतीय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT