Pension Scheme sakal
महाराष्ट्र बातम्या

Pension Scheme : वयोवृद्ध ‘पेन्शनर’ना घरबसल्या ‘पेन्शन’;शासन निर्णय जारी,गार्डियन’ची नेमणूक करावी लागणार

अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश,अर्धांगवायू, रुग्णशय्याधिनता किंवा इतर शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांमुळे निवृत्तिवेतनविषयक बॅंक खात्याचे व्यवहार व्यक्तिशः: हाताळू न शकणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांना आता घरबसल्या पेन्शन मिळू शकणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश,अर्धांगवायू, रुग्णशय्याधिनता किंवा इतर शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांमुळे निवृत्तिवेतनविषयक बॅंक खात्याचे व्यवहार व्यक्तिशः: हाताळू न शकणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांना आता घरबसल्या पेन्शन मिळू शकणार आहे. त्यांना विश्वासू व्यक्तीची पालक (गार्डियन) नियुक्ती करून त्यांच्यामार्फत बॅंकेतून पेन्शन काढता येईल.

अनेक वेळा अशा निवृत्तिवेतनधारकांसह त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार देखील अशाच प्रकारच्या शारीरिक-मानसिक दुर्बलतेमुळे निवृत्तिवेतन विषयक संयुक्त बॅंक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नाहीत.

अथवा त्यांचे वैवाहिक जीवनसाथीदार हयातच नसतील, तर राष्ट्रीय न्यास अधिनियम, १९९९० अंतर्गत पालक (गार्डियन) नियुक्ती सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT