NCP Sharad Pawar On 17 patients died in Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Kopari Thane Municipal Corporation  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'राष्ट्रीय नेत्यांपेक्षा ईडी जास्त निर्णय घेते', शरद पवारांची भाजपवर टीका

पवारांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईवरुन भाजपाला टोला लगावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar on BJP:शरद पवारांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईवरुन भाजपाला टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले की राष्ट्रीय नेत्यांपेक्षा ईडी निर्णय घेते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावाच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले.

ठाकरे गटाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता, त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला होता, असा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटासोबत जे चिन्हाबाबत झालं, ते आमच्यासोबतही होऊ शकतं, असंही मत त्यांनी नोंदवलं. त्यांच्या बोलण्यातून केंद्रीय संस्थावरील अविश्वास स्पष्ट झळकत होता.

यावेळी त्यांनी २०२४च्या निवडणूकीचं भाकीतंही वर्तवलं. त्यांनी दावा केला की २०२४मधील निवडणूक भाजपसाठी अनुकूल नाही. अनेक राज्यांमध्ये सरकार पाडून भाजप सत्तेत आलंय, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT