Eknath Shinde - Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Breaking : ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाविरोधातील सुनावणीची तारीख ठरली; 'यादिवशी' होणार

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - शिवसेना पक्षातील फुटीनंतर अनेक प्रकरणांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. यावर सुनावणी घेण्याची तारीख सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तर आमदार अपात्रतेच्या याचिकेवर ३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी आमदार अपात्रतेसंदर्भातील ठाकरे गटाच्या अपिलावर आणि निवडणुक आयोगाविरोधच्या दोन्ही याचिकांवर सुनावणी पार पडली होती. यापैकी निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT