corona update  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोविडचा धोका वाढला; दिवसभरात ३९०० रुग्णांची भर

मिलिंद तांबे

मुंबई : आज 3900 नवे कोरोनाबाधित रुग्ण (corona new patients) आढळले तर 20 कोरोनाबाधित रुग्णांच्या (corona deaths) मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,41,496 इतका झाला आहे. कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 8,नाशिक 1,पुणे 10,अकोला 1 मृत्यू नोंदवले गेले. राज्यात (Maharashtra corona update) आज 3900 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,65,386 झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होऊन 14,065 इतकी आहे. (three thousand and nine hundred corona new patients found in Maharashtra today)

आज 1306 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 65,06,137 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.61 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 1,22,906 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT