shivsena  esakal
महाराष्ट्र बातम्या

तुतारी, गदा, तलवार 'या' तीन चिन्हा पैकी एक चिन्ह हवं आहे शिंदे गटाला

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता धनुष्यबाण चिन्ह वापरू शकणार नाही. मात्र पोटनिवडणुकीपर्यंतच चिन्ह गोठवण्यात आलं आहे. शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरू शकते. तर ठाकरे गटाला धक्का आहे.

तर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला सोमवार पर्यंत 3 नवी चिन्हं आणि 3 नव्या नावांचा प्रस्ताव देण्यासाठी सांगितले आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे नावे दिली आहेत. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे देण्यात आली आहेत.

अणि तीन चिन्हे देखील देण्यात आली आहेत. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचा प्रस्ताव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पाठवला आहे. दरम्यान शिंदे गटाकडून अजूनही कोणते ही नाव आणि चिन्ह देण्यात आलं नाही. आज सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत शिंदे गटाकडून तुतारी, गदा, आणि तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाला देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. हे चिन्ह सगळ्यांच्या सहमतीने देण्यात येणार आहे. परंतु याबाबतची अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: 'या' दिवशी करता येणार पुणेकरांना शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोनं प्रवास, PM मोदींच्या हस्ते व्हर्चुअली होणार लोकार्पण

Bangladeshi Women Mumbai: कागदपत्रे तर बनावट होतीच पण... आठ बांगलादेशी महिलांना मुंबईतून अटक

Raghuram Rajan: रघुराम राजन यांनी मोदी सरकारचे केले कौतुक; म्हणाले, गेल्या 10 वर्षात...

IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटी विलंबाने सुरू होणार; BCCI ने सांगितली वेळ, तरीही घोळ होणार

Indira Ekadashi 2024: पितृ पक्षात इंदिरा एकादशी 27 की 28 सप्टेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT