महाराष्ट्र

Dikshabhumi Case : दीक्षाभूमी परिसरातील घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून मोठी कारवाई; ...आरोपींच्या नावांची गुप्तता

संतोष कानडे

नागपूरः नागपूमध्ये सुरु असलेल्या दीक्षाभूमी विकास प्रकल्पाच्या कामाला विरोध करण्यात आलेला होता. अंडरग्राऊंड पार्किंच्या विरोधात जमलेल्या जमावाने बांधकाम साहित्याची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंग प्रकरणात पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून गैर कायद्याची मंडळी जमवून आंदोलन आणि जाळपोळ केल्याचा पहिला गुन्हा दाखल केला आहे. तर गैरकायद्याची मंडळी जमवून ठार मारण्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बजाज नगर पोलीस ठाण्यामधये असे दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच शेकडो आंदोलकांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी आंदोलकांच्या नावाबाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली असून पुन्हा आंदोलनाचा भडका उडू नये यासाठी गुप्तता ही गुप्तता पाळली जात असल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला? कुटुंबीय कारमध्ये असतानाच दगड फेकला

Mumbai Heavy Rain: सहा तासात ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाने मुंबई तुंबली! प्रशासनाने काय केलं आवाहन?

Zim vs Ind : मॅच जिंकली तरी शुभमन गिल चिंतेत! वर्ल्ड कप विजेत्या संघातील 3 खेळाडू ताफ्यात सामील, आता कोण होणार बाहेर?

Usha Nadkarni: इतका मोठा नट पण मांडी घालून... विजय सेतुपतीचं उदाहरण देत उषा नाडकर्णींची मराठी कलाकारांवर टीका

Maharashtra Live News Updates : कोल्हापुर जिल्ह्यातील ५० बंधारे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT