New Industrial Estate Jalgaon on 750 acres uday samant assurance to Maharashtra Chamber mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant : श्वेतपत्रिका सादर केल्या नंतर उद्योगमंत्री म्हणाले... !

Uday Samant : लावलेले सगळे आरोप खोटे होते

सकाळ डिजिटल टीम

Uday Samant : सत्तांतरानंतर महाराष्ट्रातले चार प्रकल्प बाहेर गेले म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राजीनामें द्यावे अशी मागणी विरोधक करत होते. यावेळी श्वेतपत्रिका काढणार असल्याचं आश्वासन दिलं होत.

वेदांता foxcon शी MOU झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.. यावर उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल आहे. यावेळी ते म्हणाले कि, सत्तांतराच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या 'हाय पॉवर' कमिटीच्या बैठकीत वेदांताचा कुठेही उल्लेख नव्हता.

त्यात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'हाय पॉवर' कमिटीच्या बैठकीत उल्लेख होता. मात्र MOU झाला नव्हता. एअरबसने कधीही अर्ज केला नव्हता. सॅफ्राँनच्या बाबतीत देखील हेच झालं ड्रग बल्क पार्क हा MIDC मार्फत होणार आहे. लावलेले सगळे आरोप खोटे होते. ड्रग बल्क पार्क ठरलेल्या जागीच होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले

२०१९-२०२० दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा नंबर गुंतवणुकीत पहिला होता. मात्र त्यानंतर ची दोन्ही वर्ष आधी कर्नाटक तर नंतर गुजरात गुंतवणुकीसाठी पहिल्या क्रमांकावर होत.

मी उद्योग मंत्री म्हणून मी ज्ञानी आहे असं कधीही म्हटलं नाही. ज्ञानी काय असत या सरकारने १२ महिन्यात दाखवून दिलं आहे. अजून काही शंका असतील तर श्वेत पत्रिकेला आव्हान द्यावं.याचबरोबर मला अज्ञानी म्हटल्याने काही फरक पडत नाही.असेहि उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले

पुढील 25 वर्ष अश्याच शिव्या घाला

मात्र मुख्यमंत्र्यांना नालायक म्हणणं हि राज्याची राजकीय संस्कृती नाही. सत्ता गेल्यानंतर एवढा थयथयाट पहिल्यांदाच दिसतोय. मात्र पुढील 25 वर्ष अश्याच शिव्या घाला हरकत नाही असे हि उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT