GPS 
महाराष्ट्र बातम्या

शेवटी पतीचं अफेयर पकडलंच, थेट गाठलं हॉटेल: पत्नीची भन्नाट आयडिया

सोशल मीडियावर (Social media) कधी काय होईल याचा भरवसा नाही.

सकाळ डिजिटल टीम

Viral News: सोशल मीडियावर (Social media) कधी काय होईल याचा भरवसा नाही. त्याच्या माध्यमातून अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सोशल मीडियावर (Reletionship News) प्रत्येक गोष्टीबाबत माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामध्ये पत्नीनं पतीचं अफेयर शोधून काढण्याची नवी ट्रीक शोधून काढलीय. त्याच्या आधारे तिनं पतीला हॉटेलमध्ये गाठल्याचे दिसून आले आहे. त्या बातमीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पत्नीनं डिजिटल तंत्रज्ञानाच्या (digital technology) साह्यानं पतीला चांगलाच धडा शिकवला आहे.

त्याचं झालं असं की, आरिफ आणि त्याची पत्नी मूळची गुजरातचे (Gujrat) रहिवासी आहेत. मात्र, आरिफ आपल्या पत्नीशी खोटं बोलायचाय आणि पुण्याला यायचा. त्याचं हे वागणं असं बऱ्याचवेळा सुरु होतं. त्यावरुन पत्नीला संशय आला. तिला पतीच्या GPS ट्रॅकरवरून खरी बाब लक्षात आली. आणि मग जिथे आरीफची गाडी मुक्कामाला थांबलीय त्या हॉटेलचा पत्ता शोधला. हॉटेलच्या मॅनेजरला फोन करून तिने आरिफ सोबत कोण आहे? असे विचारलं तेव्हा तिला धक्काच बसला कारण मॅनेजर तिला म्हणाला की आरिफ सोबत त्याची पत्नी आहे. मात्र, प्रत्यक्षात आरिफ सोबत त्याची मैत्रीण होती. ही बाब लक्षात येताच तिने पुणं गाठलं. यानंतर पत्नीनं पोलिसांकडे नवरोबाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

त्या महिला सोबतचे CCTV फुटेज मिळवून पोलिसांना दाखवले आहे. अशाप्रकारे त्या पत्नीनं नवऱ्याला अद्दल घडवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कौटूंबिक कलहाचे विविध प्रकार समोर आले आहेत. तसेच वैवाहिक ताण तणावाची प्रकरणंही मोठी आहेत. घटस्फोट, मारहाण, शाररिक अत्याचार या प्रकरणांना महिलांना बळी पडावं लागल्याचे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Virender Sehwag: 'संघात फक्त सेहवागचीच मनमानी होती, त्याने मला...', मॅक्सवेलने पंजाब किंग्स संघातील वातावरणाची केली पोलखोल

Latest Maharashtra News Updates : काहीही करुन आम्हाला जिंकायचे आहे- सदा सरवणकर

MNS Candidate List: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी जाहीर; कुणाला कुठून संधी?

Sports Bulletin 26th October: भारताचा न्यूझीलंडकडून मायदेशात १२ वर्षांनी पराभव ते एमएस धोनीकडून आयपीएल खेळण्याचे संकेत

SCROLL FOR NEXT