Eknath Shinde Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session:हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली जाहीर

Winter Session Nagpur: महापरिनिर्वाण दिनानंतर हिवाळी अधिवेशनाचा घेतला निर्णय.

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar: नुकतंच विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडलं. या अधिवेशन अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात आली. काही मुद्द्यावरुन विरोधकांनी आक्रमक होत सभात्याग केला. पावसाळी अधिवेशनाचा समारोप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनाची तारिख जाहीर केली. या वर्षीचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२३ पासून सुरु होईल.

यावेळी अजित पवार म्हणाले की, "१७ तारखेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनाला सामोरे गेलो. आज त्याचा शेवट झाला.

आता पुढचं अधिवेशन ७ डिसेंबरला आपण घेणार आहोत. ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन झाल्यानंतर ७ डिसेंबरला घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपालांशी चर्चा करुन घेतलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Speech: ''भाजप तुम्हाला वनवासी का म्हणतं? आदिवासी का म्हणत नाही?'' राहुल गांधींनी सांगितला अर्थ

Deoli assembly constituency 2024 : प्रचारातून शेतीमालाच्या दराविषयी चुप्पी..! अपक्षांमुळे मतविभाजनाचा फटका कुणाला?

Maharashtra Assembly Election 2024 : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यातून गायब; विदर्भातील जनतेला दिले केवळ पोकळ आश्‍वासन

Latur Assembly Election 2024 : विलासराव सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री मल्लिकार्जुन खर्गे

Nitin Gadkari TO Tuljapur : नितीन गडकरी तुळजापूरमध्ये सभा घेणार, निवडणूक प्रचारासाठी रस्त्यांची दुरुस्ती

SCROLL FOR NEXT