Filmfare Awards 2023:  Esakal
मनोरंजन

Filmfare Awards 2023: 68 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स कधी आणि कुठे पाहायचा..जाणुन घ्या कोणत्या कलाकारांमध्ये होणार टक्कर

Vaishali Patil

Filmfare Awards 2023: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चाहते फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 रोजी केले जात आहे.

या अवॉर्ड नाईटमध्ये मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकारांचा मेळावा पाहायला मिळणार आहे. 19 मुख्य श्रेणींमध्ये नामांकनांसह तांत्रिक आणि गैर-तांत्रिक श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यावर्षी सलमान खान अवॉर्ड नाईटचे सूत्रसंचालन करणार असून त्याच्यासोबत आयुष्मान खुराना, मनीष पॉल सारखे स्टार्स असतील. तर विकी कौशल, टायगर श्रॉफ, गोविंदा ते जान्हवी कपूर या अवॉर्ड नाईटमध्ये आपल्या परफॉर्मन्सने कार्यक्रमात रंगत आणणार आहे.

ही ग्लॅमरस अवॉर्ड नाईट 28 एप्रिल 2023 रोजी रात्री 9 वाजता कलर्स वाहिनीवर प्रसारित केली जाईल. यासोबतच इव्हेंटशी संबंधित अपडेट्स फिल्मफेअरच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल्सवर देखील तुम्हाला पाहता येणार आहे. तुम्हाला या अवॉर्ड शोचा भाग व्हायचं असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून तिकिटे खरेदी करू शकता. 27 एप्रिल रोजी अवॉर्ड नाईटचे आयोजन करण्यात आले असून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 तारखेला हा शो प्रसारित होणार आहे.

बेस्ट डायरेक्टर

अनीस बज्मी (भूल भुलैया 2), अयान मुखर्जी (ब्रह्मास्त्र भाग एक: शिव), हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो), संजय लीला भंसाली (गंगूबाई काठियावाड़ी), सूरज आर. बड़जात्या (उंचई), विवेक रंजन अग्निहोत्री (कश्मीर फाइल्स). 

बेस्ट फिल्म समीक्षक

'बधाई दो' (हर्षवर्धन कुलकर्णी), 'भेड़िया' (अमर कौशिक), 'झुंड' (नागराज पोपटराव मंजुले), 'रॉकेट्री: नाम्बी प्रभाव' (आर माधवन), 'वध' (जसपाल सिंह संधू और राजीव बरनवाल),

 बेस्ट एक्टर इन लीडिंग रोल मेल 

अजय देवगन (दृश्यम 2), अमिताभ बच्चन (उंचई), अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स), ऋतिक रोशन (विक्रम वेधा), कार्तिक आर्यन (भूल भुलैया 2), राजकुमार राव (बधाई दो)

बेस्ट एक्टर समीक्षक

अमिताभ बच्चन (झुंड), आर माधवन (रॉकेट्री: द नंबी इफेक्ट), राजकुमार राव (बधाई दो), संजय मिश्रा (वध), शाहिद कपूर (जर्सी), वरुण धवन (भेड़िया), प्रमुख भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता (महिला), आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाड़ी), भूमि पेडनेकर (बधाई दो), जान्हवी कपूर (मिली), करीना कपूर खान (लाल सिंह चड्ढा), तब्बू (भूल भुलैया 2). 

बेस्ट एक्ट्रेस समीक्षक

भूमि पेडनेकर (बधाई दो), काजोल (सलाम वेंकी), नीना गुप्ता (वध), तापसी पन्नू (शाबाश मिठू), तब्बू (भूल भुलैया 2)

 सपोर्टिंग रोल बेस्ट एक्टर मेल

अनिल कपूर (जुगजग जीयो), अनुपम खेर (उंचई), दर्शन कुमार (कश्मीर फाइल्स), गुलशन देवैया (बधाई दो), जयदीप अहलावत (एक्शन हीरो), मनीष पॉल (जुगजग जियो), मिथुन चक्रवर्ती (कश्मीर फाइल्स)

सपोर्टिंग रोल बेस्ट एक्ट्रेस फीमेल
 
मौनी रॉय (ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा), नीतू कपूर (जुगजग जीयो), शीबा चड्ढा (बधाई दो), शीबा चड्ढा (डॉक्टर जी), शेफाली शाह (डॉक्टर जी), सिमरन (रॉकेटरी: नम्बी प्रभाव), 

बेस्ट म्यूजिक एल्बम

अमित त्रिवेदी (उंचई), प्रीतम (ब्रह्मास्त्र भाग एक: शिव), प्रीतम (लाल सिंह चड्ढा), सचिन जिगर (भेड़िया), संजय लीला भंसाली (गंगूबाई काठियावाड़ी)

बेस्ट म्यूजिक

ए एम तुराज (जब सैयां- गंगूबाई काठियावाड़ी), अमिताभ भट्टाचार्य (अपना बना ले पिया- भेड़िया), अमिताभ भट्टाचार्य (केसरिया-ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा), अमिताभ भट्टाचार्य (तेरे हवाला- लाल सिंह चड्ढा), शैली (मैय्या मैनु-जर्सी)

बेस्ट प्लेबैक सिंगर मेल

अभय जोधपुरकर (मांगे मंजूरियां- बधाई दो), अरिजीत सिंह (अपना बना ले-भेड़िया), अरिजीत सिंह (देवा देवा- ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा), अरिजीत सिंह (केसरिया-ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा), सोनू निगम (मैं की वजह- लाल सिंह चड्ढा), 

बेस्ट प्लेबैक सिंगर फिलमेल

जाह्नवी श्रीमंकर (धोलिदा-गंगूबाई काठियावाड़ी), जोनिता गांधी (देव देव- ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा), कविता सेठ (रंगसारी- जुगजग जीयो), शिल्पा राव (तेरे हवाले- लाल सिंह चड्ढा), श्रेया घोषाल (जब सैयां- गंगूबाई काठियावाड़ी)

बेस्ट डेब्यू डायरेक्टर

अनिरुद्ध अय्यर (एक एक्शन हीरो), अनुभूति कश्यप (डॉक्टर जी), जय बसंतू सिंह (जनहित में जारी), जसपाल सिंह संधू और राजीव बरनवाल (वध), आर माधवन (रॉकेट्री: द नंबी इफेक्ट)

बेस्ट डेब्यू मेल

अभय मिश्र (डॉक्टर जी), अंकुश गेदम (झुंड), पालिन कबाक (भेदिया), शांतनु महेश्वरी (गंगूबाई काठियावाड़ी)

बेस्ट डेब्यू फीमेल

एंड्रिया केविचुसा (अनेक), खुशाली कुमार (धोखा: राउंड डी कॉर्नर), मानुषी छिल्लर (सम्राट पृथ्वीराज), प्राजक्ता कोली (जुगजग जीयो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT