actor and Karni Sena leader Surjeet Singh Rathore arrested by mumbai police for molesting, harassing model sakal
मनोरंजन

Surjeet Singh Rathore Arrested: मॉडेलचा विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेता सुरजीत सिंह राठोडला अटक!

मुंबईतील बांगूरनगर पोलिसांनी करणी सेनेचे नेते आणि अभिनेता सुरजीत सिंह राठोडला अटक केली आहे.

नीलेश अडसूळ

Surjeet Singh Rathore Arrested: मुंबईतील बांगूरनगर पोलिसांनी करणी सेनेचे नेते आणि अभिनेता सुरजीत सिंह राठोडला अटक केली आहे. मॉडेलचा विनयभंग आणि छळ केल्याप्रकरणी त्याला अटक केली. या मॉडेलने सुरजीत सिंग राठोड यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील बांगूर नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी भादवि कलम 354(a)(d), 500,509,501,67 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करत आहेत.

(actor and Karni Sena leader Surjeet Singh Rathore arrested by mumbai police for molesting, harassing model nsa95)

सुरजीत सिंहच्या विरोधात एका मॉडेल ने विनयभंग आणि छळ केल्याची तक्रार मुंबईतील बांगुर नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. मॉडेलच्या जबानीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी सुरजीत सिंह राठोडला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिस त्यांनी कसून चौकशी करत आहेत. सुरजीत सिंग हा अभिनेता असून तो चित्रपट व्यवसायातील निर्मिती विभागातही कार्यरत आहे. याशिवाय तो करणी सेनेचा नेता आहे.

हीही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सुरजीत सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही चर्चेत आला होता. कारण त्याने रिया चक्रवर्ती वर गंभीर आरोप केले होते. 15 जून 2020 रोजी जेव्हा कूपर हॉस्पिटल मध्ये शवगृहात सुशांतचे प्रेत ठेवण्यात आले होते. त्यावेळी रिया सुशांतच्या छातीवर डोकं ठेवून रडत त्याची माफी मागत होती. सुरजीतच्या या विधानाने तेव्हा मोठी खळबळ माजली होती. एवढेच नाही तर सुशांतच्या मित्रांवरही आरोप केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur South-West Constituency: फडणवीसांविरोधात कोण? नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून 41 अर्जांची उचल

Sharad Pawar: महाविकास आघाडीची चर्चा सुरु तर तुतारीचे बहुतांश उमेदवार निश्चित? प्रचार सुरु करण्याच्या सुचना!

Latest Maharashtra News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात होणार द्विपक्षीय चर्चा

Shivsena Candidate List : बंडात साथ देणाऱ्या 'या' तिघांना शिंदेंच्या पहिल्या यादीत स्थान नाही! कोण कुठून लढणार वाचा एका क्लिकवर

Eknath Shinde : शिंदे, वायकर, सामंत बंधू ते पाटील,जाधव; शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर, वाचा यादी एका क्लिकवर!

SCROLL FOR NEXT