Actress Nayantara Shared her first wedding photo on social media esakal
मनोरंजन

Nayanthara and Vighnesh Shivan's Wedding: नयनताराने केला लग्नाचा पहिला फोटो शेअर

त्यांच्या लग्नाच्या पहिला फोटो आता पुढे आलाय.

सकाळ ऑनलाईन टीम

दाक्षिणात्या अभिनेत्री नयनतारा आज चित्रपट निर्माता विघ्नेशशी लग्नबंधनात अडकली असून नयनताराने नुकताच तिच्या लग्नाचा पहिला फोटो शेअर केलाय.(Tollywood)महाबलीपूरम येथे या जोडप्याचा शाही विवाह सोहळा पार पडलाय.त्यांच्या लग्नाच्या पहिला फोटो आता पुढे आलाय.

अभिनेत्री नयनताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे सुंदर फोटोज शेअर केले आहेत.(Photos)या फोटोजमधे नयनतारा विलक्षण सुंदर दिसतेय.गडद गुलाबी रंगाचा ड्रेस तिच्यावर शोभून दिसतोय.(social media)फोटोमधे नयनतारा आणि विघ्नेशची जोडी शोभून दिसतेय.नयताराच्या लग्नाचा हा फोटो सोशल मीडियावर भलताच वायरल होतोय.काही वेळातच तिच्या या फोटोजला लाखो लाईक्स मिळाले आहेत.जणू चाहत्यांना नयताराच्या लग्नाच्या पहिल्या फोटोचीच वाट होती.

नयनताराने तिच्या लग्नाचे आनंददायी क्षण तिच्या इन्स्टाग्रामवर टाकून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.(Wedding)नयनताराने इन्स्टाग्रामवर टाकलेले काही फोटोज एवढे सुंदर आहेत की चाहत्यांना निश्चितच या जोडप्याच्या आणखी अश्याच सुंदर फोटोजची वाट असेल.

या जोडप्याच्या लग्नात साऊथचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते.बॉलीवु़डच्या किंग खाननेही या लग्नाला हजेरी लावली.नयनतारा लवकरच शाहरूखच्या 'जवान' या चित्रपटात दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Fact Check : मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करा! 'मविआ'कडे संघटनांनी अट ठेवल्याचा 'तो' दावा खोटा

Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

SCROLL FOR NEXT