Shilpa Shetty's dance video viral on social media esakal
मनोरंजन

Viral Video: चक्क थिएटरच्या छतावर चढून केला शिल्पानं डान्स

दिल्लीमध्ये शिल्पाने चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं.या प्रमोशनदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

कोणत्याही कलाकाराचा चित्रपट येण्याआधी कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठीची कुठलीच कसर सोडत नाहीत.(Promotion)शो मधे जाऊन,लोकप्रिय मालिंकांमधे जाऊन तर लाईव्ह देखिल जाऊन कलाकारांनी त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशम केलं आहे.मात्र शिल्पानं या सगळ्यांपेक्षा वेगळा कारनामा केलेला दिसते.तिचा हा वायरल व्हि़डिओ बघून तुम्ही देखिल थक्क व्हाल.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या तिच्या आगामी ‘निकम्मा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.त्यातच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.‘निकम्मा’च्या प्रमोशनसाठी शिल्पा दिल्लीला गेली होती.दिल्लीमध्ये शिल्पाने चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं.या प्रमोशनदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.(Viral Video) या व्हिडिओमध्ये शिल्पा ‘निकम्मा’ चित्रपटातील गाण्यावर चक्क थिएटरच्या छतावर चढून डान्स करत आहे.तसेच तिच्याबरोबर या चित्रपटामधील कलाकार अभिमन्यु दसानी, शर्ली सेतिया देखील डान्स करताना दिसत आहेत.

एवढेच नव्हे तर शिल्पाने भररस्त्यात देखिल चित्रपटाच्या गाण्यावर मनसोक्त डान्स केला.या व्हि़डिओ पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव झालाय.(Shilpa Shetty)काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये शिल्पा एका वेगळ्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळाली. २०१७मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिडिल क्लास अब्बाई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.येत्या १७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT