मनोरंजन

New Year Eve: लाव रे ती गाणी! न्यू इअरच्या पार्टीसाठी खास बॉलिवूड प्ले-लिस्ट

सध्या ट्रेंड होत असलेल्या आणि सुपरहिट झालेल्या पार्टी साँग्सचा समावेश

स्वाती वेमूल

(New Year Celebration) कोरोनामुळे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर काही बंधनं असली तरी तुम्ही घरच्या घरी काही धमाल गाणी लावून 'न्यू इअर' सेलिब्रेशन नक्कीच करू शकता. यासाठी काही गाण्यांची प्ले-लिस्ट तयार केली असून त्यामध्ये सध्या ट्रेंड होत असलेल्या आणि सुपरहिट झालेल्या पार्टी साँग्सचा समावेश आहे. (Party Songs)

नदियों पार (Nadiyon Paar)

मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या जान्हवी कपूरच्या या गाण्याने अक्षरश: सर्वांना वेड लावलं होतं.

टिप-टिप (Tip Tip)

रवीना टंडनच्या 'टिप टिप' या सुपरहिट गाण्याचं रिक्रिएशन 'सूर्यवंशी' या चित्रपटात केलं गेलं. अभिनेत्री कतरिना कैफ या गाण्यावर थिरकली आहे.

बिजली बिजली (Bijlee Bijlee)

हार्डी संधूचं हे गाणं अजूनही ट्रेंड लिस्टमध्ये आहे. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने यातून पदार्पण केलं आहे.

लव्हर (Lover)

दिलजित दोसांजचं हे गाणं न्यू इअर पार्टीसाठी परफेक्ट आहे.

लव्ह जू (Love Ju)

तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत असाल तर सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघचं हे रोमँटिक गाणं त्यासाठी परफेक्ट आहे.

मखना (Makhna)

मित्रमैत्रिणींसोबत न्यू इअरची पार्टी करत असाल तर प्ले-लिस्टमध्ये या गाण्याचा नक्की समावेश करा.

सूरज डुबा है (Sooraj Dooba Hai)

जॅकलिन फर्नांडिस, अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तुमचा मूड नक्कीच फ्रेश करेल.

उफ्फ तेरी अदा (Uff Teri Ada)

शंकर महादेवनचं हे गाणं एव्हरग्रीन आहे. फरहान अख्तर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे पार्टी साँग न्यू इअरसाठी परफेक्ट आहे.

नशे सी चढ गयी (Nashe Si Chadh Gayi)

न्यू इअर पार्टीमध्ये डान्स करण्यासाठी रणवीर सिंग आणि वाणी कपूरचं 'नशे सी चढ गयी' हे गाणं अगदी परफेक्ट आहे.

इट्स द टाइम टू डिस्को (It’s The Time to Disco)

'कल हो ना हो'मधील हे गाणंसुद्धा एव्हरग्रीन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT