actress dimple kapadiya team esakal
मनोरंजन

सासू सोबत डेटवर जाण्याची जावई अभिनेत्याची इच्छा

तो पुन्हा चाहत्यांच्या कौतूकाचा विषय ठरला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा खिलाडी (bollywood khiladi) म्हणून अक्षय कुमार (akshay kumar) हा केवळ भारतातच नव्हे जर जगभरात प्रसिध्द आहे. त्याचा सोशल मीडियावरही (social media) चांगलाच बोलबाला आहे. सध्याच्या कोविडच्या काळात त्यानं कोरोनाग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. आता अक्षय कुमार चर्चेत आला आहे त्याचे एक महत्वाचे कारण त्यानं एक केलेली पोस्ट. त्याच्या माध्यमातून तो पुन्हा चाहत्यांच्या कौतूकाचा विषय ठरला आहे. त्यावरुन ट्रोलही झाला आहे. (akshay kumar wanted to take mother in law dimple kapadia on a date)

करिअरच्या सुरुवातीला अक्षयला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. आता तो बॉलीवूडचा मोठा स्टार आहे. 2001 मध्ये त्यानं सुपरस्टार राजेश खन्ना (rajesh khanna) आणि डिंपल कपाडिया (dimple kapadiya) यांची मुलगी व्टिंकल खन्नाशी (twinkal khanna) लग्न केले. आता अक्षयच्या आयुष्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे त्याला व्टिंकलला नव्हे तर डिंपल यांना डेट करायचे होते.

एका मुलाखतीमध्ये अक्षयनं याविषयी सांगितलं. त्याला त्या मुलाखतीमध्ये तुला कुणाला डेटवर घेऊन जायला आवडेल असे विचारण्यात आले होते. तेव्हा त्यानं सांगितलं, मी माझ्या रोमँटिक डेट वर डिंपल कपाडिया यांना घेऊन जाईल. तसे झाल्यास मला त्यांच्या मुलीबद्दल व्टिंकलविषयी त्यांना सांगता येईल.

सध्या अक्षयच्या पृथ्वीराज (pruthviraj) या चित्रपटावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. राजपूत करणी सेनेनं त्याच्यावर टीका केली आहे. त्या चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी त्या संघटनेकडून होत आहे. हा चित्रपट महान योध्दा पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित आहे. त्याचे नाव पृथ्वीराज कसे ठेवता येईल असा प्रश्न करणी सेनेच्या सुरजीत सिंग यांनी उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT