esakal
मनोरंजन

'बुढ्ढी' म्हणताचं भडकली अमृता अरोरा, दिले सडेतोड उत्तर

'बुढ्ढी' म्हणताचं करीनाची जवळची मैत्रीण अमृता अरोरा भडकली.

धनश्री ओतारी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमीत्त त्याने खास पार्टीच आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक सेलिब्रिटजी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा आणि मलायका अरोरा यांनी देखील हजेरी लावली होती. अशातच, अमृता अरोरा चांगलीच चर्चेत आली आहे. तिला नेटकऱ्यांनी म्हातारी म्हणत ट्रोल केलं आहे.

पार्टीतील काही फोटो अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमृतासह करीना कपूर, मलायका अरोरा दिसत आहे. तिघींही हॉट दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

एक नेटकऱ्याने अमृताच्या या पोस्ट वर बुढ्ढी अशी कमेंट केली आहे. ही कमेंट पाहताच अमृता चांगलीच भडकली. तिनं नेटकऱ्यांचा सडेतोड उत्तर दिलं.

काय म्हणाली अमृता?

'मी कधी कमेंट्स वाचत नाही, पण ही कमेंट माझ्या नजरेत आली. बुढ्ढी म्हणजे अपमान करणे? पण माझ्यासाठी हा फक्त एक शब्द आहे, ज्याचा अर्थ वृद्ध होणे असा आहे.'

तसेच, 'आम्ही वयानुसार मोठे आणि समजदार झालो आहोत. पण तुम्ही नाव नसलेले, ओळख आणि वय नसलेले लोक आहात...' अशा शब्दांमध्ये अमृताने नेटकऱ्याला चांगलच सुनावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT