bigg boss 17 finale voting trend Munawar Faruqui Abhishek Kumar Ankita Lokhande  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 17 Finale: कोण होणार बिग बॉसचा विजेता? वोटिंग ट्रेण्डनुसार कोण कितव्या स्थानी?

बिग बॉस 17 ची ग्रँड फिनाले उद्या रविवारी पार पडणार आहे

Devendra Jadhav

Bigg Boss 17 Finale News: रविवारी बिग बॉस 17 या रिॲलिटी शोचा भव्य फिनाले रंगणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोची ग्रॅंड फिनाले उद्या रंगणार आहे.

अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण मॅशेटे हे स्पर्धक यंदाच्या सीझनमध्ये टॉप 5 मध्ये आहेत. बिग बॉस 17 कोण जिंकणार?

बिग बॉस 17 चा व्होटिंग ट्रेंड

अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, अरुण मॅशेटे, मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी हे बिग बॉस १७ ची ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत आहेत.

विक्की जैनच्या बाहेर काढल्यानंतर, JioCinema वर या पाच जणांसाठी व्होटिंग प्रक्रिया सुरु झालीय. व्होटिंग लाईन्स रविवारी दुपारी 12 वाजता बंद होतील. आता व्होटिंग ट्रेंडनुसार मुनावर फारुकी सध्या टॉपवर असून अंकीता लोखंडे, अभिषेक कुमार बॉटम २ मध्ये आहेत.

बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेबद्दल बरंच काही...

कलर्स चॅनलवर रविवारी २८ जानेवारी रोजी BB 17 ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. संध्याकाळी सहा वाजल्यापासून बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सुरुवात होईल.

एकूण बिग बॉस 17 चा हा सहा तासांचा कार्यक्रम असेल कारण ग्रँड फिनाले संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. आणि मध्यरात्री १२ दरम्यान विजेत्याचे नाव घोषित केले जाईल.

बिग बॉस 17 कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे. बिग बॉस 17 पाहण्यासाठी लोकं JioCinema वर फिनाले देखील स्ट्रीम करू शकतात.

अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, अरुण मॅशेटे, मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यापैकी कोण बिग बॉस 17 चा विजेता होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT