Bigg Boss Marathi 4 khulla karaycha radaa task snehlata vasaikar injured  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मिरचीची धुरी, तेल, कचरा.. जिंकण्यासाठी स्पर्धकांनी सोडली पातळी

बिग बॉस मराठीच्या घरात आजच्या टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!

सकाळ डिजिटल टीम

bigg boss marathi: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क दरम्यान टास्कवरून होणारी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप - प्रत्यारोप हे होताना आपण बघत आलोच आहे. टास्कसाठीच्या सदस्य वाटेल ते करतात पण आता चक्क मिरची धुरी,गरम तेल, पाणी याचा वापर सदस्यांनी केला आहे.

(Bigg Boss Marathi 4 khulla karaycha radaa task snehlata vasaikar injured )

आज बिग बॉस यांनी "खुल्ला करायचा राडा" हे कार्य सदस्यांवर सोपवले आहे. या कार्यात स्पर्धकांनी अतिशय चुकीच्या युक्ता वापरल्या आहेत या कार्यमध्ये स्पर्धकांनी सीमा ओलांडली आहे

बिग बॉसने सोपावलेल्या "खुल्ला करायचा राडा" या कार्यामध्ये घरातील दोन स्पर्धकांना सी-सॉवर बसायचे आहे. इतर स्पर्धकांनी त्यांना त्यावरुन उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. काहींनी गरम तेल स्पर्धकाला मिरचीची धुरी देण्याचा प्रयत्न केला आहे तर कचरादेखील अंगावर टाकला आहे.

यावेळी स्नेहलता वसईकर हिच्यावर फुल ॲटक होताना दिसत आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोवरुन स्पर्धकांना दिलेल्या टास्कमध्ये राडा होणार असल्याचे समोर आले आहे. तेसच स्पर्धक किती चुकीचा मार्ग अवलंबत आहेत हे देखील प्रोमोमध्ये दिसत आहे. आता कोण जिकणार आणि कुणावर ही कार्य शेकणार ही आज कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

Nagpur South Assembly Election 2024 Result: प्रतिष्ठेची लढत भाजपने जिंकली, नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे मोहन मते यांचा विजय

Sports Bulletin 23rd November: पर्थ कसोटीत भारताकडे भक्कम आघाडी ते उद्या आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन रंगणार

Rohit Pawar Won Karjat-Jamkhed Assembly Election 2024 Result Live: रोहित पवारांचा अटीतटीचा विजय; राम शिंदेंना दुसऱ्यांदा दिली मात

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT