Bigg Boss OTT 2 Salman Khan's Photo Holding Cigarette Goes Viral And Netizens Have Lots To Say SAKAL
मनोरंजन

Salman Khan Smoking: भाईजानला तलफ सुटली आणि कॅमेरासमोर सिगरेट ओढली, Bigg Boss Ott 2 चा व्हिडीओ व्हायरल

Devendra Jadhav

Salman Khan Smoking Bigg Boss OTT 2 News: सध्या Bigg Boss OTT 2 चांगलंच चर्चेत आहे. सलमान खान या शोचं होस्टिंग करतोय. Bigg Boss OTT 2 सध्या चांगलं रेटींग मिळवत आहे.

Bigg Boss OTT 2 च्या यंदाच्या सिझनचं होस्टींग सलमान खान करतोय. याआधीच्या सिझनचं होस्टींग करण जोहरने केलं होतं. Bigg Boss 16 सलमानने हिट केला. आता Bigg Boss OTT 2 सुद्धा सलमान खान त्याच्या खास शैलीत हिट करतोय.

अशातच Bigg Boss OTT 2 चा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत सलमान खान नॅशनल कॅमेरासमोर सिगरेट ओढताना दिसतोय.

बिग बॉस OTT 2 दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे, आणि आता शोला दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे Bigg Boss OTT 2 चे चाहते आनंदित होऊ शकतात.

या विकेंडच्या वारमध्ये सलमान चर्चेत असल्याचं आणखी एक कारण ठरला. सलमानने सिगारेट पकडलेली दिसली.

सलमानने साहजिकच प्रत्येकाला जो सल्ला द्यायचा होता तो दिला. बिग बॉस हा असा रिअॅलीटी शो आहे की जिथे असंख्य कॅमेरा लागले असतात.

सलमान जेव्हा स्पर्धकांना झापत असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला अनेक कॅमेरा असतात. अशाच एका कॅमेराने एका क्लिकला पकडण्यात यश मिळविले. या क्लिकमध्ये सलमानने सिगारेट धरलेली दिसतेय.

एका युजरने लिहिले, “आम्हाला माहित आहे की सलमान ढोंगी आहे. पण सलमान जर इतरांना व्याख्यान देत असेल तर किमान त्यांच्यासमोर तरी चांगलं वागायचं.”

दरम्यान, दुसऱ्याने तो स्पर्धकांना नैतिकतेवर कसे व्याख्याने देतो यावर प्रकाश टाकला. एका युजरने महत्वाची कमेंट केली की लिहिले, “हे OTT वर आहे. आणि नॅशनल टिव्ही नाही त्यामुळे मला वाटते की यामध्ये कोणतीही कायदेशीर समस्या नाही.

पण तो इतका ढोंगी आहे. स्पर्धकांना संस्कृती आणि विकृतीबद्दल व्याख्यान देतो आणि स्वतः प्रत्येक चुकीचे काम करत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

EY Pune: 'इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार...', CAच्या मृत्यूनंतर अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडिओ व्हायरल

NZ vs SL, Test : बॉल आला अन् कॅप्टन साऊदीने झपकन एकाच हाताने पकडला अफलातून कॅच, पाहा Video

Accident: चूक कोणाची? वेगाने Bike पळवणाऱ्या तरुणाची, की त्या SUV चालकाची.... थरार Video Viral

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

SCROLL FOR NEXT