Kagney Linn Karter passed away esakal
मनोरंजन

Kagney Linn Karter Death : अभिनेत्री काग्नी लिनचे निधन, जॉनी सिन्सच्या चित्रपटात केलं होतं काम

युगंधर ताजणे

Kagney Linn Karter Death : प्रसिद्ध अमेरिकन अॅडल्ट स्टार म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री काग्नी लिन कार्टरचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पॉर्नस्टार जॉनी सिन्सच्या (Kagney Linn Karter Death age 36) चित्रपटातील नायिका म्हणून ती लोकप्रिय होती.

काग्नीच्या मृत्यूच्या बातमीनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. २००८ मध्ये तिनं अॅडल्ट चित्रपटांच्या विश्वात पाऊल ठेवले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिनं आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या अंत्यविधीसाठी तिच्या मित्र परिवाराकडुन पैसे गोळा केला जात असल्याची माहिती आहे.

वयाच्या ३६ व्या वर्षी काग्नीनं (Adult Star Kagney Linn Karter Died) टोकाचा निर्णय घेतल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हॉलीवूडमध्ये स्वताच्या नावाची वेगळी ओळख काग्नीनं तयार केली होती. तिचा स्वतंत्र चाहतावर्ग होता. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. टीएमझेड च्या रिपोर्टनुसार, काग्नीच्या मित्रांनी तिच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेयर केली आहे.

काग्नीनं तिच्या राहत्या घरातच आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात येत आहे की, काग्नीचं करिअर सुरळीत सुरु असताना देखील तिनं टोकाचे पाऊल उचलले. गेल्या वर्षापासून काग्नी एका मानसिक आजाराचा सामना करत होती. त्यामुळे ती त्रस्त होती. याचा परिणाम म्हणून तिनं आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

काग्नीच्या मित्रांनी तिच्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या पैशांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यातून लोकांना आवाहन केलं आहे. त्या पैशातून अॅनिमल रेस्क्युसाठी पैसे दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT