Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan  
मनोरंजन

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : 'सौ में कितने सौ है?' राघवनं डोक्यालाच हात लावला!

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आता व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kisi ka bhai kisi ki jaan Raghav shehnaz Gill viral video : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आता व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती.

सध्या सोशल मीडियावर किसी का भाई किसी की जानमधील एक डायलॉग सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. '100 में कितने सौ (100) हैं' या विषयावर शहनाज, राघव आणि सिद्धार्थ यांच्यातील एक मनोरंजक चर्चा किसी का भाई किसी की जानच्या सेटवर कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये शहनाज पत्रकाराच्या भूमिकेत दिसत असून ती राघवला एक प्रश्न विचारते आहे ज्यामुळे राघव पूर्णपणे गोंधळात दिसत आहे. राघव ‘100 में कितने सौ हैं?’ या प्रश्नाने बुचकळ्यात पडलेला दिसतो आणि तो त्याच्या डोक्यात उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.सुदैवाने राघवसाठी, सिद्धार्थ सामील होतो आणि दिवस वाचवतो आणि शहनाजच्या प्रश्नाचे उत्तर देतो.

सलमान खान चित्रपट निर्मिती, किसी का भाई किसी की जान फरहाद सामजी दिग्दर्शित आहे. या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

अॅक्शन, फॅमिली-ड्रामा आणि रोमान्स. हा चित्रपट 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे आणि झी स्टुडिओज जगभरात प्रदर्शित होणार आहे.'100 में कितने सौ (100) हैं' या विषयावर शहनाज, राघव आणि सिद्धार्थ यांच्यातील एक मनोरंजक चर्चा किसी का भाई किसी की जानच्या सेटवर कॅमेऱ्यात कैद झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT