Vijay Deverakonda now afraid of boycott bollywood trend, now narrating story of his struggle. Google
मनोरंजन

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाला ईडीची नोटीस! काय आहे कारण?

'लायगर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला

रुपेश नामदास

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाचा 'लायगर' चित्रपट हा रिलीज होण्याआधीपासूनचं चर्चेत होता. त्यानंतर रिलीज झाल्यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि सहनिर्माती चार्मी कौर यांच्यावर या चित्रपटात काळ्या पैशाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.17 नोव्हेंबर रोजी प्रवर्तन निदेशालयच्या अधिकाऱ्यांनी पुरी जगन्नाथ आणि चार्मी यांची लिगरच्या उत्पन्नाच्या स्रोतांबाबत 15 तास चौकशी केल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकृत पृष्टी करण्यात आलेली नाही. दरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी समन्स बजावले आहे. परदेशी स्त्रोताकडून अहवालानुसार हा चित्रपट तयार करतांना यात वापरण्यात आलेला पैसा हा 1999 च्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (FEMA) चे स्पष्ट उल्लंघन असल्याचं दावा करण्यात आला होता.

या संदर्भात ED ने पुरी आणि चार्मे यांना त्यांच्या गुंतवणूकदारांच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी बोलावले. 'लायगर' चित्रपटात विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन यांसारख्या स्टार्स मुख्य भुमिकेत होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT