nayanthara and vignesh sivan 
मनोरंजन

Nayanthara-Vignesh: लग्नाच्या 4 महिन्यांतच आई बनली नयनतारा; जुळ्या मुलांचं केलं स्वागत

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई - साऊथची सुपरस्टार नयनतारा लग्नाच्या चार महिन्यांतच आई झाली आहे. नयनताराला जुळी मुले झाली आहे. अभिनेत्रीचा पती दिग्दर्शक विघ्नेश शिवनने मुलांसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. (nayanthara vignesh sivan news in Marathi)

शिवनने स्वतःचे आणि पत्नी नयनताराचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो दोन्ही मुलांच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहे.

फोटो शेअर करत विघ्नेशने लिहिले की, 'नयन आणि मी आज अम्मा आणि अप्पा बनलो आहोत. आम्हाला जुळे मुलं झाले आहेत. तुम्हा सर्वांच्या प्रार्थना, पूर्वजांच्या आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रूपाने मिळाले आहे. आम्हाला तुमच्या सर्व आशीर्वादाची गरज आहे. उईर आणि उलगम.

यावर्षी ९ जून रोजी नयनतारा आणि विघ्नेश शिवनचे चेन्नईत लग्न झाले होते. चाहत्यांना अभिनेत्री-दिग्दर्शक जोडी खूप आवडते. चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. नयनतारा आणि विघ्नेशच्या लग्नाचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT