Peruvian Adult Film Star Thaina Fields Found Dead After Exposing Industry Abuse SAKAL
मनोरंजन

Thaina Fields: धक्कादायक ! पॉर्नइंडस्ट्रीमधील फसवणुकीचा पर्दाफाश करणाऱ्या अ‍ॅडल्ट स्टारचा २४ व्या वर्षी मृत्यू

प्रसिद्ध अ‍ॅडल्ट स्टारचा २४ व्या वर्षी मृत्यू झाल्याने खळबळ

Devendra Jadhav

Thaina Fields News: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. इंडस्ट्रीमध्ये गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर काही महिन्यांनंतर पेरू देशातील प्रसिद्ध अभिनेत्री थायना फील्ड्स तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली.

ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडल्याचे बोलले जात आहे. 24 वर्षीय थायना पेरूमधील अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होती.

थायनाने काही महिन्यांपुर्वी जाहीरपणे अ‍ॅडल्ट चित्रपट उद्योगातील तिला आलेल्या छळवणुकीचा खुलासा केला होता. “माझ्यासोबत असे अनेक वेळा घडले. समाज केवळ चांगल्या माणसांनी भरलेला नाही. त्यामुळे एका महिलेल्या अ‍ॅडल्ट कंटेट तयार करणे सोपे नाही, ” असं ती म्हणाली होती.

थायनाच्या मृत्यूचे कारण

थायनाचं खरं नाव अबीगेल असल्याचे सांगण्यात आले. ट्रुजिलो येथील तिच्या राहत्या घरी ती मृतावस्थेत सापडली. celebsweek.com च्या रिपोर्टनुसार, थायनाच्या वैद्यकीय अहवालात विष प्राशन केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं आहे. मात्र, याबाबत तिच्या कुटुंबाने कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तिच्या अकाली निधनाबद्दल तिच्या कुटुंबानेही अद्याप काहीही सांगितलं नाही.

थायना फिल्ड्सने जगभरातील चाहत्यांचं मनोरंजन केलंय. यापूर्वी, तिने तिच्या मानसिक आरोग्याबाबत होत असणाऱ्या संघर्षावर प्रकाश टाकला होता. फील्ड्सने नमूद केले की तिला डिस्टिमिया आणि ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. या निर्णायक काळात, थेरपी आणि औषधोपचाराने तिला सामना करण्यास मदत केली. अवघ्या २४ व्या वर्षी थायनाच्या मृत्यू झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT