Pragya Kapoor's Maal Movie Select For Chicago South Asian Film Festival : चित्रपट निर्माती प्रग्या कपूर (Pragya Kapoor) हिचा पर्यावरणाकडे विशेष कल आहे. ती पर्यावरण केंद्री आहे. तिचा पर्यावरणाविषयक चित्रपट 'माली' १८ ऑगस्ट रोजी मेलबर्न येथील भारतीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. आता तो शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाचा (Chicago South Asian Film Festival) अधिकृत भाग बनला आहे.
'माली' हा चित्रपट (Maali Movie) १६ वर्षांची मुलगी तुलसीचा शांत डोंगर ते काँक्रिट जंगल आणि शहरातील तिचा संघर्षाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिव सी शेट्टी यांनी केले असून त्याचे आयएफएफएमने कौतुक केले आहे. (Entertainment News)
चित्रपटाचा सीएसएएफएफमध्ये अधिकृत प्रवेश झाल्याने प्रग्या म्हणाली, मला खूपच आनंद वाटत असून चित्रपटाची कौतुक करण्यात आले आहे. मी जेव्हा कथेविषयी ऐकले, तेव्हा मी काहीही विचार न करताच त्याचा भाग बनवू इच्छित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.