prasad jawade and amruta deshmukh romantic video viral of kandepohe funny video viral  SAKAL
मनोरंजन

Prasad - Amruta: प्रसाद - अमृताच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम, पण किचनमध्ये घडलं भलतंच, व्हिडीओ व्हायरल

Devendra Jadhav

Prasad Jawade - Amruta Deshmukh Video News: प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे आता सर्वांचं आवडतं कपल झालंय. प्रसाद - अमृताने काहीच दिवसांपुर्वी एकमेकांसोबत साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर दोघांचं रोमँटीक फोटोशुट सोशल मिडीयावर व्हायरल झालंय.

प्रसाद - अमृता यांचा जो बघण्याचा कार्यक्रम झाला, त्यावेळी किचनमध्ये प्रसाद - अमृता एक वेगळीच गंमत करत होते. अमृताने सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेअर केलाय. पाहूया काय आहे या व्हिडीओत.

(prasad jawade and amruta deshmukh romantic video viral of kandepohe funny video viral)

प्रसाद जवादे - अमृता देशमुखचा व्हिडीओ

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळतं की, प्रसाद किचनमध्ये कॉफी बनवताना दिसतोय. तो अमृताला म्हणतो.. की तु चहा नीट बनवत नाही, त्यामुळे मी कॉफी बनवतो. आपला बघण्याचा कार्यक्रम त्यामुळे चांगला होईल.

अमृता या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये लिहीते..

अमृता हा भन्नाट व्हिडीओ शेअर करत लिहीते.. जेव्हा प्रसाद जवादे आणि फॅमिली मला "बघायला" आले..! नंतर मी माझ्या नाजूक हातांनी सगळ्यांना चहा दिला.. पण किचनमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या किचनमध्येच राहतील.. Jokes apart…

फक्त प्रसादच नाही तर त्याच्या फॅमिलीने सुद्धा हा चहा - पोहे कार्यक्रमाचा आनंद घेतला! आशा आहे की, आम्ही केलेली ही उलट गोष्ट प्रत्येक सुनेसाठी सामान्य होऊन जाईल.."

ठया तारखेला प्रसाद - अमृता करणार लग्न

काही दिवसांपुर्वी प्रसाद - अमृताने फोटो शेयर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलयं की, 'आमचा साखरपुडा झाला आहे, आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नॉमिनेट करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही टास्कला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. असं हटके कॅप्शन त्यांने या फोटोला दिलं आहे.

या पोस्टसोबत त्यांनी त्याच्या लग्नाची तारीखही प्रेक्षकांसोबत शेयर केली होती. हे दोघं येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

IND vs BAN 1st T2OI : संजू सॅमसन ओपनिंगला, मयांक किंवा हर्षित यांचे पदार्पण? पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI

Phullwanti : "त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या रूममध्ये झोपायचे" ; दिग्दर्शिका झालेल्या स्नेहल तरडे यांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास

Latest Marathi News Live Updates: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ केलेले पाच पोलिस पुन्हा सेवेत

SCROLL FOR NEXT