Prasad Oak shared video and said once upon a time i had lots of money but then i married sakal
मनोरंजन

Prasad Oak: आधी माझ्याकडे खूप पैसे होते, पण आता.. प्रसाद ओकनं पोस्ट करत मांडली व्यथा..

Latest Marathi News: अभिनेता प्रसाद ओकने सांगितलं परिस्थिती बिघडण्याचं कारण..

नीलेश अडसूळ

Prasad Oak : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली.

लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. कधी रील्स शेयर करत असतो तर कधी मनातल्या गोष्टी.. आज तर त्याने चक्क एक व्हिडिओ शेयर करत आपल्या आर्थिक परिस्थिती विषयी बोलला आहे.

(Prasad Oak shared video and said once upon a time i had lots of money but then i married)

प्रसाद आणि मंजिरी ओक ही मराठी मनोरंजन विश्वातली एक लोकप्रिय जोडी. मंजिरी आधी घराकडे लक्ष देत होती पण आता ती प्रसादच्याच कामाचा एक भाग झाली आहे. ती प्रसादच्या अनेक प्रोजेक्ट मध्ये खांद्याला खांदा लावून काम करते.

तो आजपर्यंत नेहमीच आपल्या बायकोविषयी व्यक्त झाला आहे. कधी तो तीचं कौतुक करतो तर कधी तिची खिल्ली उडवतो. आज मात्र त्याने एक व्हिडिओ करत थेट बायको आली म्हणून माझी परिस्थिती बदलली असं म्हणाला आहे...

यामध्ये व्हिडिओमध्ये प्रसाद म्हणतो, 'आधी माझ्याकडे खूप पैसे होते, पण मग माझं लग्न झालं.. संपली गोष्ट..' असं प्रसाद म्हणाला आहे.

यावेळी प्रसादचे हावभाव बघण्यासारखे आहेत. आणि हा विडिओ त्याने अत्यंत गमतीने आणि विनोद म्हणून तयार केला आहे. वास्तवात मात्र प्रसाद आणि मंजिरीचे नात खूप सुंदर आहे, आणि प्रसादची प्रगतीतर आपण पाहतच आहोत. पण नेटकऱ्यांनी मात्र हा व्हिडिओ एंजॉय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT