Shivani Sonar file image
मनोरंजन

पोलिसांच्या वर्दीत पाहून वडील झाले खूश; संजूने सांगितली आठवण

आता संजू पोलिसांच्या वर्दीमध्ये रणजीतसमोर आल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

प्रियांका कुलकर्णी

'राजा राणीची गं जोडी' मालिकेमधील संजीवनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनारला (Shivani Sonar) तिच्या अभिनयामुळे विशेष लोकप्रियाता मिळाली आहे. लवकरच या मालिकेमध्ये नवे वळण येणार आहे. संजीवनी म्हणजेच शिवानी पोलिसांच्या वर्दीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेमधील संजू आणि रणजीतच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता संजू पोलिसांच्या वर्दीमध्ये रणजीतसमोर आल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतेच एका मुलाखतीमध्ये संजूने म्हणजेच शिवानीने या मालिकेमध्ये पोलिसांमच्या वर्दीमध्ये पाहून तिच्या वडिलांना काय वाटले, ते सांगितले आहे. (raja rani chi ga jodi sanjivani Shivani Sonar will be join police departmen)

शिवानी म्हणाली, 'संजू आता नव्या रूपामध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या प्रवासामध्ये मला खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या पहिली गोष्ट म्हणजे मी एका दिवसातच बुलेट चालवायला शिकले. संजूने पोलिस होणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे. मला खूप चांगली संधी मिळाली असे मला वाटले. कारण माझे वडिल देखीसल पोलिस खात्यामध्ये काम करतात. ते बॅक ऑफिसमध्ये सीनियर हेड क्लर्क आहेत. जेव्हा मी वर्दी घालून त्यांना व्हिडीओ कॉल केला तेव्हा त्यांना मला बघून खूप आनंद झाला. त्यांना आनंदी पाहून मी भावूक झाले.'

राजा राणी ची गं जोडी ही मालिकासध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेमधील रणजीत, संजू,राजश्री, बेबी मावशी या भूमिकांना लोकप्रियता मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT