Naatu Naatu Golden Globes 2023 Esakal
मनोरंजन

Naatu Naatu Golden Globes 2023: मोदींनी शुभेच्छा दिल्या विषय संपला.. आता ऑस्कर मिळणारच...

Vaishali Patil

लॉस एंजेलिस येथे 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'RRR' ने इतिहास रचला आहे. चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चित्रपटाच्या या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. ही बातमी कळताच सर्व भारतीयांचा आनंद गगणाला भिडला आहे.

बॉलिवूडबाबत साऊथ इंडस्ट्रीत जल्लोषाचे वातावरण असून सर्व सेलिब्रिटींनीही चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आहेत. 'आरआरआर'च्या या यशाबद्दल देशाचे पंतप्रधान मोदींनीही आनंद व्यक्त केला असून टीमचं अभिनंदनही केले आहे.

हेही वाचा - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिले, “एक अतिशय खास कामगिरी! @mmkeeravaani, प्रेम रक्षित, काल भैरव, चंद्रबोस @Rahulsipligunj. मी @ssrajamouli, @taarak 9999, @AlwaysRamCharan आणि @RRRMovie च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. या प्रतिष्ठित सन्मानाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे.

'नाटू नाटू' हे गाणे एम.एम. किरवणी यांनी संगीतबद्ध केले आहे. याचे गीत चंद्रबोस (Chandrabose) यांनी लिहिले असून राहुल सिपलीगुंज(Rahul Sipligunj) आणि Kaala Bhairava यांनी आवाज दिला आहे. हे गाणे हिंदीतही नाचो नाचो या शीर्षकाने रिलीज झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT