Moving With Malaika  esakal
मनोरंजन

Moving In With Malaika: "हे माझं शरीर..मला वाटेल ते.." मलायकाचं ट्रोलिंगवर उत्तर

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींमध्ये आवर्जून नाव घेण्यात येत ते म्हणजे मलायका अरोराचं... त्याचप्रमाणे नेहमी तिला तिच्या शरीरावरुन आणि वयावरुन ट्रोल केलं जात. त्यामूळे ती आता या ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी स्वत :शो सूरू केला आहे. ज्याच नाव आहे..मूव्हिंग इन विथ मलायका या शोची सध्या सर्वत्र चर्चा आहे यात मलायका तिच्या जवळच्या मित्रांना बोलावते आणि गप्पा मारते. त्याचबरोबर टिका करणाऱ्यांना उत्तरही देते.

यावेळी तिच्या शोमध्ये भारती सिंह आली आहे. आता जिथ भारती तिथ चर्चा तर होणार आणि त्यात ती तिच्या कॉमेडी शैलीत यांच उत्तर देताना दिसत आहे. मुव्हिंग इन विथ मलायका च्या अलीकडील एपिसोडमध्ये भारती सिंग आणि मलायका अरोरा यांनी ट्रोल्सना सडेतोड उत्तर देणार आहे. मलायकाने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर यूजर्सने केलेल्या काही कमेंट वाचते आणि भारती सिंग कॉमेडी करत त्यांना उत्तर देतेय.

मलायका कमेंट वाचते, "या वयात कोणते कपडे घालता?" यावर भारतीने उत्तर दिले, “ तुम्ही तिचे वडील आहात का? ती तिला पाहिजे ते घालू शकते, ते तिचं शरीर आहे. तुम्ही बारिक आणि जाड लोकांना टार्गेट करता. तुम्हाला काही काम नाही का? मलायका अरोरा यांना "आंटी घरी जा आणि आराम करा" यावर भारती म्हणाली, "कोण तिला आंटी म्हणत.. असं म्हणत भारती मलायकाला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत आहे.

मलायकाने सांगितले की, पापाराझी जेव्हा तिचे अनावश्यक फोटो काढता तेव्हा तिला ते मूळीचं आवडंत नाही. अनेकदा फोटोग्राफर तिच्या शरीराचा पूर्ण शॉट घेण्यापेक्षा फक्त एकाचं भागावर फोकस करुन क्लिक करतात. त्यामूळे फक्त शरीराच्या एकाचं भागाचे वर फोकस करुन काढलेले फोटो ती खूप अस्वस्थ होते. कपडे घालण्यावरुनही तिला ट्रोल केले जातं यावर बोलतांना ती म्हणाली की शेवटी, हे तिचं शरीर आहे आणि ती तिला पाहिजे ते ती घालू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT