shilpa Team esakal
मनोरंजन

पती पाठोपाठ शिल्पाही गोत्यात, युपी पोलिसांनी पाठवली नोटीस

बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीला shilpa shetty आता युपी पोलिसांकडून पाठविण्यात आली आहे.

युगंधर ताजणे

बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीला shilpa shetty आता युपी पोलिसांकडून पाठविण्यात आली आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये bollywood पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा shilpa and raj kundra आणि राज कुंद्रा हे चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी व्हिडिओ pornography बनवणे आणि ते शेयर करणे यासाठी राजला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आतापर्यत तीनवेळा न्यायालयानं जामीन नाकारण्यात आला आहे. दुसरीकडे शिल्पाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. शिल्पाच्या विरोधात युपीच्या लखनऊ शहरात तिच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिवसेंदिवस शेट्टी कुटूंबियांसाठी अडचण वाढताना दिसत आहे. पोलिसांनी देखील सखोल तपास करत याप्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी न्यायालयाला आमच्याकडे राजच्या विरोधात पुरावे असल्याचे सांगितले होते. शिल्पा आणि तिच्या आईला कोणत्याही क्षणी अटक अभिनेत्री शिल्पाच्या वाट्याला येत असल्याचे दिसत आहे. आता होण्याची चिन्हं आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आपली प्रतिमा जी मलीन झाली आहे ती सुधारण्यासाठी तिनं न्यायालयात धाव घेतल्याचे दिसुन आले. तेव्हा तिनं काही माध्यमांच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र न्यायालयानं शिल्पालाच काही प्रश्न विचारत माध्यमांना जर त्यांच्या सुत्रांनी माहिती दिली असेल तर त्यात काही गैर आहे का, या शब्दांत फटकारले होते.

शिल्पा आणि तिची आई यांच्याविरोधात लखनऊमधील हजरतगंज विभुतीखंड पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणा त्यांच्या तपासासाठी लवकरच मुंबईत येणार आहे. फसवणुक करण्यात आलेल्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर शिल्पा शेट्टी या पूर्वी होत्या. त्यानुसार चौकशीसाठी यूपी पोलिसांचे पथक मुंबईत आले होते. या दरम्यान याप्रकरणाच्या चौकशीसाठी यूपी पोलिसांनी शिल्पा शेट्टी यांनाही ही नोटीस बजावली आहे. पॉर्न व्हिडिओ pornography तयार करणे आणि ते एका अॅपच्या माध्यमातून व्हायरल करणे यासाठी शिल्पाचा पती राज हा सध्या तुरुंगात आहे. दुसरीकडे शिल्रा आणि तिची आई यांच्यावर आयोसिस वेलनेस सेंटरच्या माध्यमांतून लोकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप काहींनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी माहिती दिली आहे की, जर त्या तक्रारीत काही तथ्य असेल आणि पुरावे मिळाल्यास शिल्पा आणि तिच्या आईला अटकही होण्याची शक्यता आहे. शिल्पा ही आयोसिस वेलनेस नावाचे एक सेंटर चालवते. ती या कंपनीची चेअरमन तर तिची आई डायरेक्टर आहे. त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी हे सेंटर सुरु करण्यासाठी लोकांकडून कोट्यवधी रुपये घेतले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT