Virat Kohli hugged Anushka Sharma after the World Cup final lose SAKAL
मनोरंजन

Ind vs Aus Final: साथ तुझी माझी.. पराभवाच्या दुःखात अनुष्का विराटच्या पाठीशी ठाम

वर्ल्डकप फायनलनंतर अनुष्का - विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Ind vs Aus Final Updates: आज भारताने वर्ल्डकप गमावला. समस्त भारतीयांचं स्वप्नभंग झालं. वर्ल्डकपमध्ये एकही सामना न गमावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला फायनलमध्ये हार पत्करावी लागली. स्टेडियममध्ये अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

अभिनेत्री अनुष्का शर्मा फायनलचा सामना पाहायला उपस्थित होती. विराट कोहली जेव्हा सामना संपल्यावर ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा अनुष्का त्याचं सांत्वन करताना दिसली.

वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यावर भारतीय क्रिकेट संघ निराश झाला. विराट कोहलीनेही डोक्यावरची टोपी चेहऱ्यावर ठेवून दुःख लपवण्याचा प्रयत्न केला. पुढे ड्रेसिंग रुमकडे जाताना विराट - अनुष्काची भेट झाली. अनुष्का शर्माने विराट कोहलीला मिठी मारून सांत्वन केल्याचा भावूक क्षण बघायला मिळाला. दुःखात सुद्धा एकमेकांना खंबीर साथ देणारे अनुष्का - विराट यावेळी बघायला मिळाले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. लाखो भारतीयांप्रमाणेच अभिनेत्री अनुष्का शर्माही भावूक झालेली दिसली. अनुष्काचे डोळे पाणावले होते. तरीही ती खंबीरपणे पती विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघाला सपोर्ट करताना दिसली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT