Waheeda Rehman Dadasaheb Phalke Life Time Achievements : 
मनोरंजन

Waheeda Rehman : 'माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान महत्वाचं, त्यांच्यामुळेच....'! दादासाहेब फाळके पुरस्कार स्विकारताना सांगितली मोठी गोष्ट

७० ते ९० च्या दशकांतील हिंदी चित्रपटांतील त्यांचा अभिनय हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

युगंधर ताजणे

Waheeda Rehman Dadasaheb Phalke Life Time Achievements : भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या नावाची वेगळी मोहोर उमटविणाऱ्या वहिदा रहमान यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची गोष्टच काही वेगळी आहे. वहिदा रहमान यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ७० ते ९० च्या दशकांतील हिंदी चित्रपटांतील त्यांचा अभिनय हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

काही दिवसांपूर्वी वहिदा रहमान यांना दादासाहेब पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा कऱण्यात आली होती. आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्या हस्ते वहिदा रहमान यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वहिदा रहमान यांनी व्यक्त केलेलं मनोगत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी ज्यांना तो पुरस्कार अर्पण केला त्यांच्या उल्लेखाबद्दल अनेकांनी वहिदा यांचे कौतुक केले आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

Waheeda Rehman Dadasaheb Phalke Life Time Achievements

वहिदा रेहमान म्हणाल्या, परिक्षकांची मी खूप आभारी आहे. जिथं मी उभी आहे ते सगळे श्रेय इंडस्ट्रीचे आहे. सुदैवानं मला खूप चांगली लोकं मिळाली. मेकअप आर्टिस्ट, कॉस्च्युमन यांचे श्रेय आहे. हा माझा पुरस्कार मी माझ्या त्या लोकांना अर्पण करते. कोणताही एक व्यक्ती चित्रपट बनवू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्यावी. मी त्या साऱ्या लोकांची ऋणी आहे, ज्यांच्यामुळे मी इथपर्यत पोहचले. अशा शब्दांत वहिदाजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT